Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबईच्या आयएएस अधिकारी पुजा खेडकरच्या आयुक्त नामाचा वापर, प्रमाणपत्रंही बनावट

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 11, 2024
in top news
0
मुंबईच्या आयएएस अधिकारी पुजा खेडकरच्या आयुक्त नामाचा वापर, प्रमाणपत्रंही बनावट
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई,११ जुलै (हिंस) : खासगी ऑडीवर लाल दिवा लावणाऱ्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पुजा खेडकरचे आणखीच कारनामे समोर आले आहेत. त्यातच ओबीसीमधून युपीएससीचा अर्ज दाखल करताना उत्पन्नासंबंधी दिलेल्या माहितीने पुजा खेडकरचा पाय आणखीच गाळात रू तला आहे.त्यामुळेच पुजा खेडकरची
नियुक्ती वादात सापडली.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनरी आयएएस म्हणून काम करत असताना पुजा खेडकरने आपल्या खासगी अलिशान ऑडी गाडीवर लाल दिवा लावला होता. तसंच स्वतंत्र केबिन, शिपाई आणि ड्रायव्हरसाठीही तिने हट्ट केला होता. त्याबरोबरच तिचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांची अधिकाऱ्यांना दमबाजी यामुळे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी पुजा खेडकरचा प्रोबशन काळ संपवून त्यांना दुसरीकडे बदली देण्याची मागणी करण्यात आली.

त्यानंतर पुजा खेडकरचे कारनामे समोर यायला सुरुवात झाली. एवढंच नाही तर पुजा खेडकरला १७ कोटींच्या मालमत्तेतून ४२ लाखांचं उत्पन्न मिळते. तर वडीलांच्या नावावर ४० कोटींची मालमत्ता आहे. त्यामुळे ओबीसी प्रवर्गातून युपीएससीला अर्ज भरताना ८ लाख रुपयांची नॉन क्रिमीलेअर मर्यादा असतानाही कोट्यावधींची संपत्ती असलेल्या पुजा खेडकरने चुकीची माहिती देऊन आयएएसपदी नियुक्ती मिळाल्याचंही समोर आले आहे.

खासगी गाडीवर दिवा लावण्यावरून सुरु झालेल्या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होत आहेत. त्यातच सरकारची फसवणूक करून पुजा खेडकरने नियुक्ती मिळवल्याचंही समोर आले आहे. त्यामुळे पुजा खेडकरला देशाच्या सर्वोच्च परीक्षेत हेराफेरी करण्यासाठी नेमकी कुणी मदत केली? पुजा खेडकरवर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे? हे शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

Post Views: 22
Previous Post

भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही: बीसीसी आय

Next Post

वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेण्याचे काम आजच्या युवा पिढीने करावे – हभप राऊत महाराज कदम

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेण्याचे काम आजच्या युवा पिढीने करावे – हभप राऊत महाराज कदम

वारकरी संप्रदायाचा वारसा पुढे नेण्याचे काम आजच्या युवा पिढीने करावे - हभप राऊत महाराज कदम

ताज्या बातम्या

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

सिव्हिल पाच मयत गळफास दोन , एक्सीडेंट एक

May 30, 2026
एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

May 30, 2026
मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

May 30, 2026
श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

May 30, 2026
राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

May 30, 2026
माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

May 30, 2026
खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

खो-खो स्पर्धेत रत्नागिरीने पुण्याला रोखले; राज्य निमंत्रित महिला कबड्डी व खो-खो स्पर्धा 

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886188

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697