Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

विकासाचे व्हिजन घेऊन लोहा -कंधार च्या जनतेने मला आशिर्वाद द्यावा — प्रा. मनोहर धोंडे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 19, 2024
in top news
0
विकासाचे व्हिजन घेऊन लोहा -कंधार च्या जनतेने मला आशिर्वाद द्यावा — प्रा. मनोहर धोंडे
0
SHARES
39
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विकासाचे व्हिजन घेऊन लोहा -कंधार च्या जनतेने मला आशिर्वाद द्यावा — प्रा. मनोहर धोंडे
—————————————-
लोहा
विकासाचे व्हिजन घेऊन
लोहा -कंधारच्या जनतेने मला आशिर्वाद द्यावा असे प्रतिपादन सेवा जनशक्ती पार्टी चे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे यांनी पत्रकार परिषदेत मत व्यक्त केले. सेवा जनशक्ती पार्टी च्या मुख्यालयात पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे यांनी भव्य पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुढे बोलताना म्हणाले मी चळवळीतील कार्यकर्ता आहे. गेल्या १५ वर्षांपासून गोरगरीब जनतेचे कामे करीत आहे. कधी कुणाची जात पाहिली नाही. माझ्याकडे आलेल्या सर्वाचे कामे केली आहेत ‌.
सध्या लोहा -कंधार मतदार संघाची फार दयनीय अवस्था झाली आहे.शेतकरी बकाल झाले आहे.मतदारसंघातील कामधेनू असलेला कलंबरचा साखर कारखाना बरबाद झाला भंगारात विकून मोठे झाले आहेत
धोंड प्रकल्प मी ५० वर्षांपासून ऐकतो त्यांचे काम झाले नाही. लिंबोटी धरणाचे पाणी कंधार शहराला दिवस मिळत नाही. लिंबोटीचे पाणी उदगीर, जळकोट,पालमला विकले आहे. तरुणांच्या हाताला काम मिळाले पाहिजे.शेतकरी सुखी झाला पाहिजे. लोकसभेच्या निवडणुकीत सेवा जनशक्ती पार्टी महाविकास आघाडीत सामील होती. सेवा जनशक्ती पार्टी मुळे राज्यात महाविकास आघाडीला १० जागेवर फायदा झाला आहे.
यात वाशिम, हिंगोली, नांदेड, लातूर, सोलापूर, माढा आदी जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार सेवा जनशक्ती पार्टी मुळे विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या सोबत माझी दोन वेळा भेट झाली असून त्यांनी महाविकास आघाडीत लोहा मतदार संघ हा सेवा जनशक्ती पार्टीला सोडण्याचा शब्द दिला आहे. सेवा जनशक्ती पार्टी ला महाविकास आघाडीने लोहा मतदार संघ सोडल्यानंतर आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीला पाठिंबा देणार आहोत. महाविकास आघाडीने लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघ सेवा जनशक्ती पार्टी ला सोडला नाही तर सेवा जनशक्ती पार्टी लोहा -कंधार मतदार संघासह २५ ते ३० जागेवर आपले उमेदवार उभे करील.

लोहा -कंधार मतदार संघात आपले उमेदवार उभे करील.
माझ्याकडे विकासाचे अनेक मुद्दे आहेत.विकासाचे व्हिजन आहे. लोहा -कंधार मतदार संघातील माय -बाप जनतेनी कुठल्याही अफवांना बळी न पडता मला मतदानरूपी आशिर्वाद द्यावा
पाच वर्षांत नांदेड – लातूर रेल्वे,लोहा,माळाकोळी, माळेगांव मार्ग धावेल. लोहा – कंधार मतदार संघातील अनेक गावांना रस्ते नाहीत, पिण्याचे पाणी नाही त्याची ही व्यवस्था करतो. लोहा -कंधारचा सार्वोगिन विकास करतो . महाविकास आघाडीच्या वतीने लोहा मतदार संघ हा सेवा जनशक्ती पार्टी ला सुटणार आहेच पण एखादा टक्का काही दगा फटका झाला तर सेवा जनशक्ती पार्टी च्या वतीने सर्व शक्तिनिशी लोहा -कंधार विधानसभा निवडणुक लढविणार आहे. जनतेने मला आशिर्वाद द्यावेत असे पक्षप्रमुख प्रा मनोहर धोंडे म्हणाले.

यावेळी शिवा संघटनेचे तालुकाध्यक्ष हनुमंत भाऊ लांडगे, सेवा जनशक्ती पार्टी चे तालुका उपाध्यक्ष साधू पाटील वडजे, शिवा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शुभम भाऊ घोडके, व्यापारी आघाडीचे‌ जिल्हा उपाध्यक्ष गणेश घोडके, सरपंच कैलास धोंडे,व्यापारी आघाडीचे‌ तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मानसपुरे, गोविंद हाबगुंडे, आदी उपस्थित होते.

Post Views: 33
Previous Post

विठ्ठल दिंडीतून विजय पटणे मेमोरीयल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नागरिकांचे जिंकली मने ; भारतीय संस्कृतीचे जतन !

Next Post

दावणगीर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राम मोरेवाड यांची बिनविरोध निवड

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
दावणगीर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राम मोरेवाड यांची बिनविरोध निवड

दावणगीर शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी राम मोरेवाड यांची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

सिव्हिल पाच मयत गळफास दोन , एक्सीडेंट एक

May 30, 2026
एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

एसकेएन सिंहगडच्या विद्यार्थिनीचे जागतिक स्तरावर दैदिप्यमान यश

May 30, 2026
मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

मालवंडी रस्त्यावरील सर्वे रस्ता खुला; तहसीलदार  शेख यांच्या निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये समाधान

May 30, 2026
श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

श्रावस्ती बुद्ध विहार बार्शी येथे मातोश्री रमाईंना अभिवादन

May 30, 2026
राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

राज्य शासनाच्या मोडीलिपी अभ्यासक समितीवर तानाजी मोळक यांची नियुक्ती 

May 30, 2026
माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

माजी विद्यार्थी मेळाव्याच्या कार्यक्रमातूनजीवनाला ऑक्सिजन मिळतो– प्रा.वैशाली घोंगडे

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886337

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697