Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

यूपीएससी परीक्षा पद्धतीत होणार बदल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 25, 2024
in top news
0
यूपीएससी परीक्षा पद्धतीत होणार बदल
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली, 25 जुलै (हिं.स.) : केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षा पद्धतीत बदल करण्याच्या तयारीत आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे जाहिअर करण्यात आलेले नाही. पूजा खेडकर प्रकरणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असतांना आयोग हा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

परीक्षेतील फसवणूक आणि फसवणूक टाळण्यासाठी या पुढे यूपीएससी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याची शक्यता आहे. यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), चेहऱ्याची ओळख यांसारख्या तंत्रज्ञानाचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. भारतात प्रशासकीय सेवेत जाण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोग दरवर्षी विविध परीक्षांचे आयोजन करत असते. तब्बल 14 परीक्षा या दरवर्षी घेतल्या जातात. सीएसई म्हणजेच नागरी सेवा परीक्षेचा यात प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय, उच्च सरकारी पदांसाठी भरती चाचणी आणि मुलाखतीचे आयोजन देखील यूपीएससी घेत असते. यूपीएससी आधार आधारित फिंगरप्रिंटिंगवरही विचार करत आहे. याशिवाय एआय तंत्रज्ञानाचा देखील वापर करण्याच्या विचारात आयोग आहे. सीसीटीव्ही, ई-ॲडमिट कार्डचे क्यूआर कोड स्कॅनिंग यांचाही या नव्या प्रणालीचा समावेश राहणार आहे. परीक्षेत उमेदवाराच्या जागी दूसरा डमी विद्यार्थी बसवून फसवून टाळण्यासाठी व आयोगाची प्रतिमा योग्य ठेवण्यासाठी हे पाऊल आयोग उचलण्याची शक्यता आहे.

यूपीएससीने या नव्या बदलांसाठी निविदा मागवल्या आहेत. अशा सेवा देणाऱ्या कंपन्यांना वेळापत्रक, परीक्षा केंद्र आणि किती उमेदवार परीक्षेच्या दोन ते तीन आठवड्यांपूर्वी हजार राहतील, अशी माहिती निविदा कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार अशावेळी घडत आहे जेव्हा महाराष्ट्र केडरच्या आयएएस पूजा खेडकर यांच्या निवडीवरून लोकसेवा आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.पूजा खेडकर यांच्यावर नॉन क्रीमी लेयर आणि ओबीसी प्रवर्गाचे बनावट प्रमाणपत्र वापरुन आयएएस पद मिळवल्याचा आरोप आहे. याशिवाय खेडकर यांच्या वर्तणुकीबाबत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करण्यात आली होती, त्यानंतर पूजा खेडकर यांच्या विरोधात चौकशी सुरू करण्यात आली होती. व त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली होती. थांनी आयोगाची फसवण केल्याने त्यांचा प्रोबेशन कालावधी रद्द करून त्याची सेवा रद्द करण्यात आली आहे. त्यांना मसुरी येथील एलबीएसएनएए या अकादमीमध्ये पुन्हा येण्यास सांगण्यात आले. मात्र, असे असतांना देखील पूजा खेडकर या मंगळवारी आयोगा पुढे हजर राहील्या नाहीत. याशिवाय यूपीएससीनेही त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Post Views: 52
Previous Post

गडचिरोली – मुडझा येथील गाव तलाव फुटल्याने शेतकऱ्यांचे नुकसान

Next Post

मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार व मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार व मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणारे विहार व मोडक सागर तलाव ओव्हरफ्लो

ताज्या बातम्या

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

वालचंद महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतून वृक्षारोपणाचा संदेश 

September 17, 2026
आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

आधुनिकतेचे पंख लेवून, मराठी शाळा घेते भरारी!

September 17, 2026

रेल्वे विभागाच्या ब्लॉकमुळे गाड्यांवर होणारा परिणाम

September 17, 2026
प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत धोकादायक

September 17, 2026
महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

महिला सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा २४ तास सतर्क

September 17, 2026
पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

पं. जयतीर्थ मेऊंडी यांच्या शास्त्रीय संगीत आणि अभंगगायनाने रसिक मंत्रमुग्ध

September 17, 2026

दरमहा ५ तारखेपूर्वी वेतन द्या, ७ व्या वेतन आयोगानुसार अर्जित रजेच्या रोखीकरणाचे परिपत्रक काढा

September 17, 2026
बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

बाप रे! तेजस विमान, अर्जुन रणगाड्याची सोलापुरात निर्मिती 

September 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1223642

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!