Thursday, September 17, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रोटरी क्लब ऑफ अंबडचा पदग्रहण समारंभ माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश भैय्या टोपे साहेब व प्रांतपाल डॉ सुरेश साबु व मान्यवरांच्या उपस्थितीत हॉटेल वृंदावन अंबड येथे संपन्न

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 3, 2024
in solapur
0
रोटरी क्लब ऑफ अंबडचा पदग्रहण समारंभ माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश भैय्या टोपे साहेब व प्रांतपाल डॉ सुरेश साबु व मान्यवरांच्या उपस्थितीत हॉटेल वृंदावन अंबड येथे संपन्न
0
SHARES
66
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

रोटरी क्लब ऑफ अंबडचा पदग्रहण समारंभ माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश भैय्या टोपे साहेब व प्रांतपाल डॉ सुरेश साबु व मान्यवरांच्या उपस्थितीत हॉटेल वृंदावन अंबड येथे संपन्न
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड :- आज ता 30 रोजी,
अंबड रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा 30 जुलै 2024 रोजी होटल वृंदावन येथेसंपन्न झाला या पदग्रहण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे महाराष्ट्राचे माजी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश भैय्या टोपे, प्रांतपाल डॉ सुरेश साबू ,हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून होते प्रमुख उपस्थिती म्हणून रोटरी क्लब जालना चे डिस्टिक गव्हर्नर मा पंकज पाटणी यांची उपस्थिती होती. रोटरी क्लबचे मागील अध्यक्ष रो. राजकमल करवा यांनी मीटिंग कॉल्ड ऑर्डर करून सुरुवात केली नंतर त्यांनी रोटरीचा पदभार नूतन अध्यक्ष डॉ लक्ष्मण सावंत यांना सुपूर्द केला राजकमल करवा यांनी यांनी मागील वर्षी केलेल्या कामाचा आढावा सांगितला

त्यानंतर सेक्रेटरी रो विनोद कुलकर्णी यांनी सचिव पदाची सूत्रे नूतन सेक्रेटरी डॉ केशव मुरकुटे यांच्याकडे सुपूर्द केले नूतन अध्यक्ष डॉ लक्ष्मण सावंत यांनी यावर्षी रोटरी काय करणार आहे याचा लेखाजोखा मांडला आरोग्य शिबीर,डेंटल तपासणी, नेत्र तपासणी, महिलांची कॅन्सर पूर्व तपासणी, पोलिओ उच्चाटन यासाठी जनजागृती, शिशु किट वाटप, एसटी स्टँड पाण्याची व्यवस्था, एक हजारो वृक्षारोपण,अंबड व परिसरातील विविध शाळांना गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, प्लास्टिक मुक्ती जनजागृती, डायबिटीक कॅम्प, ॲनिमिया तपासणी इत्यादी त्यानंतर रो प्रांतपाल डॉक्टर सुरेश साबूसर यांनी मागील अध्यक्ष व नूतन अध्यक्षांना कामासंदर्भात सूचना दिल्या व त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक पण केले

त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन पण केले, यावेळी सुरेश साबूसर यांनी बोलत असताना चांगल्या प्रकारचे उदाहरणे देऊन समाजसेवा करण्यासाठी आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाव आहेत आपण ती केली पाहिजे आपण समाजाचे देणे लागतो यासाठी आपण समाजासाठी काहीतरी केले पाहिजे हे एका उदाहरणांमधून त्यांनी लोकांना समजावून सांगितले.
यावेळी बोलताना राजेश भैय्या टोपे साहेब यांनी माजी अध्यक्ष राजकमल यांना केलेल्या कामाचे कौतुक करून नूतन अध्यक्ष व सेक्रेटरी व सर्व कमिटीला यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी काही नवीन सभासदांनी सुद्धा रोटरी परिवारामध्ये मान्यवरांचे उपस्थिती सभासदत व स्वीकारले त्यामध्ये खालील सभासदा आहेत
(1) डॉ रमेश दुधाळ
(2) डॉ श्रीकांत पायमोडे
(3) डॉ दत्तप्रसाद बंडगर सर
(4) गणेश बोबडे
(5) बालासाहेब हमने
(6) भगवान रेगुडे
(7) किशोर मुर्तडकर

रोटरी पदग्रहण समारंभाच्या कार्यक्रमाला विशेष जालना येथून रोटरी क्लबचे मान्यवर पदाधिकारी मा डॉ खंडेलवाल, गौरव करवा, डॉ गादिया मॅडम, डॉ साबू मॅडम, महेश माळी, सागर दक्षिनी,आले होते, रोटरी क्लब ऑफ अंबडचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामध्ये डॉ अभय जाधव, डॉ रोहित भाला, अमर लाहोटी जगदीश चरखा, संतोष शिनगारे, संजय विंचुरे, अभिषेक गिल्डा, ऋषी गिल्डा,सतीश देशपांडे, डॉ कल्पना पाईकराव,डॉ शिनगारे मॅडम, गीता सावंत, शिवाजी बजाज मारुती घुगे डॉ पटेकर डॉ जहागीरदार, एडवोकेट पाटील सर,सुराशे सर, वखरे सर ठाकूर रवी, मुसळे,, खोमणे अंबादास, उघडे दिनकर,डॉ शिनगारे,व सन्माननीय पत्रकार बांधव उपस्थित होते.
. यावेळी सन्माननीय माजी मंत्री राजेश भैय्या टोपे साहेब यांनी सुद्धा अंबड रोटरी क्लब चे सभासदत्व प्रांतपाल रो डॉ साबू सरांच्या हस्ते स्वीकारले

अध्यक्ष डॉ लक्ष्मण सावंत व सचिव डॉ केशव मुरकुटे यांनी सूत्रे हाती घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो पुरुषोत्तम सोमानी यांनी केले पाहुण्यांची ओळख रो ऋषी गिल्डा यांनी करून दिली ,आभार सचिव डॉ केशव मुरकुटे यांनी मानले🙏

Post Views: 66
Previous Post

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जंयती उत्साहात

Next Post

अर्धापूर शहरात एज्युव्हीजन इंग्लिश स्कूलमध्ये ग्रीन डे उत्साहात साजरा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अर्धापूर शहरात एज्युव्हीजन इंग्लिश स्कूलमध्ये ग्रीन डे उत्साहात साजरा

अर्धापूर शहरात एज्युव्हीजन इंग्लिश स्कूलमध्ये ग्रीन डे उत्साहात साजरा

ताज्या बातम्या

सेवा संकल्पनेतून’  रक्तदान शिबिराचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते उद्घाटन

सेवा संकल्पनेतून’  रक्तदान शिबिराचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते उद्घाटन

September 17, 2026
रॅगिंगला नकार, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण शिक्षणाला होकार

रॅगिंगला नकार, सुरक्षित आणि सन्मानपूर्ण शिक्षणाला होकार

September 17, 2026
माळशिरस शहर व परिसरात घरोघरी उत्साहात गौरीचे आगमन झाले

माळशिरस शहर व परिसरात घरोघरी उत्साहात गौरीचे आगमन झाले

September 17, 2026

श्री गौरी आगमन  निमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेस व महालक्ष्मी मातेस  पारंपरिक अलंकार परिधान

September 17, 2026
महात्मा हंसराज प्रश्नमंजुषा स्पर्धेत १२८ विद्यार्थ्यांचा सहभाग

महात्मा हंसराज प्रश्नमंजुषा स्पर्धेत १२८ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 17, 2026
प्रबोधनकार ठाकरे यांना शिक्षण मंडळात अभिवादन

प्रबोधनकार ठाकरे यांना शिक्षण मंडळात अभिवादन

September 17, 2026

शिवाजी पॉलिटेक्निकमध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा 

September 17, 2026

महापालिकेच्या ५० अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

September 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1223055

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!