जाफराबाद/ प्रतिनिधी
भोकरदन _जाफराबाद विधान सभा मतदार संघ(103) काँगेस पक्षाची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष सुरेश गवळी यांनी जालना जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या कडे सादर कली.
जाफराबाद नगरपंचायत उपनगराध्यक्ष दामू आण्णा वैद्य, कोल्हापूर तालुका जाफराबादचे सरपंच गजानन जाधव , शिवहारी सोरमारे , युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. देवराज डोंगरे, संदीप पाटील जाधव ईतर….!!