Thursday, November 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आगामी भोकरदन विधानसभेत महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येईल-रमेश चेन्निथला प्रभारी प्रदेश काँग्रेस

खासदार काळेनी खासदार पित्याचा पराभव केला तर आमदार पुञाचा पराभव राजाभाऊ देशमुख करतील - विजय वडेट्टीवार विरोधीपक्षनेते

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 14, 2024
in maharashtra
0
आगामी भोकरदन विधानसभेत महाविकास आघाडीचाच आमदार निवडून येईल-रमेश चेन्निथला प्रभारी प्रदेश काँग्रेस
0
SHARES
63
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन : भोकरदन येथील अखिल भारतीय कॉंग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कॉंग्रेस कार्यकर्ता मेळाव्यातील अध्यक्ष भाषणात अ भा कॉंग्रेस कमिटीचे महासचिव तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारी आ रमेश चेन्निथला म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच जास्त जास्त उमेदवार निवडून येऊन महाविकास आघाडीचेच सरकार येणार व भोकरदन-जाफ्राबाद विधानसभेत महाविकास आघाडीचाच उमेदवार निवडून येणारच ही काळ्या दगडावर ची पांढरी रेघ आहे असे ते म्हणाले.

माजी केंद्रीय राज्यमंञी रावसाहेब दानवे यांचा पराभव खासदार कल्याणराव काळे यांनी केला असून त्यांचे आमदार पुञ संतोष दानवेचा पराभव राजाभाऊ देशमुख करतील यांची मला पुर्ण खाञी आहे असे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.
या कार्यक्रमास कॉंग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला,विधीमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मंञी सत्तेज पाटील (बंटी) खा कल्याणराव काळे,प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे,माजी आ सुरेशकुमार जेथलिया,शहर जिल्हाध्यक्ष महेमुद शेख,राजेंद्र राख, किरण डोणगावकर, अक्षय गोरंट्याल, आण्णासाहेब खंदारे,ता.अध्यक्ष ञिबंकराव पाबळे,ज्ञानेश्वर शिंदे,बाबासाहेब घाडगे,वसंत राजेजाधव, सुभाष मगरे,इंद्रजित देशमुख, राहुल देशमुख,

अनिल देशपांडे,बबनराव देशमुख, प्रमोद फदाट, अजय बनकर, गणेश आडे,सुरेश गवळी,भास्कर घावट,इरफान सिद्दीकी,शेख रिझवान, विजय इंगळे,रमेश जाधव,एजाज पठाण, संतोष अन्नदाते,श्रावण आक्से,राजुशेठ देशमुख, समाधान देशमुख,दादाराव देशमुख यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती सुञसंचालन राहुल देशमुख व आभार प्रदर्शन सोपान सपकाळ यांनी केले.

Views: 76
Previous Post

आमदार संतोष पाटील दानवे यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या भोकरदन विधानसभा क्षेत्र स्तरीय समितीची बैठक संपन्न !

Next Post

अवैध धंदे बंद न केल्यास पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अवैध धंदे बंद न केल्यास पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

अवैध धंदे बंद न केल्यास पँथर्स रिपब्लिकन पार्टीचा आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

११ नंतर हॉटेल सुरू असल्यास थेट कारवाई करणार – उपायुक्त प्रीतम यावलकर

November 26, 2026

#shorts #blooddonation #2611mumbaiattack #solapurnews

November 26, 2026

#breakingnews #solapurbreaking #shorts #marathinews

November 26, 2026

विद्यापीठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय काम बंद आंदोलन!

November 26, 2026

२६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली; जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर!

November 26, 2026

#breakingnews #solapurnews #shorts #dccbank

November 26, 2026

#breakingnews #shorts #dccbank #solapurnews

November 26, 2026

डीसीसी बँक फडकुले सभागृह येथे मतदान सुरू

November 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1568576

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!