Saturday, July 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

तीस फरार आरोपींवर भोकरदन पोलिसांची कारवाई ; अनेकांचे धाबे दणाणले,

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 22, 2024
in solapur
0
तीस फरार आरोपींवर भोकरदन पोलिसांची कारवाई ; अनेकांचे धाबे दणाणले,
0
SHARES
46
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भोकरदन : भोकरदन येथील दबंग पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांनी कारवाईचा हत्यार उपसल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे, बुधवारी बिडवे यांच्या नेतृत्वाखाली फरार असलेल्या ३० आरोपींवर कारवाई केली. यामध्ये आठ आरोपींना न्यायालय समोर हजर केले असता २२ आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. भोकरदन पोलिसांनी बुधवार ( २१) रोजी विशेष मोहीम राबवुन न्यायालयात हजर न राहणाऱ्या नॉन बेलेबल वारंट मधील ०८ आरोपी ज्यामध्ये भारतीय दंड सहिंता कलम ३२४ मधील एक वर्षापासुन पाहीजे असलेला ०१ आरोपी होता. यांना अटक करुन न्यायालयात हजर केले.

भारतीय हत्यार कायदा मधील ०१ आरोपी, अवैध वाळु वाहतुक करणारे ११, प्रतिबंधीत गुटख्याची वाहतुक करणारे ०३, अन्न व भेसळ अत्यावश्यक वस्तु कायदा मधील ०२, गांजा लागवड करणारे ०४, भारतीय दंड सहींता कलम ३७६ मधील ०१ अशा आरोपीना पोलीस ठाण्यात हजर करुन त्त्यांच्यवावर भारतीय नागरीक सुरक्षा सहींता २०२३ कलम १२६ प्रमाणे प्रतिबंधक कारवाई केले. आरोपीनी अशा प्रकारचे गुन्हे करु नये याकरीता त्यांना अप्पर पोलीस अधिक्षक यांच्या समोर हजर करुन सदर आरोपीकडुन चांगल्या वर्तणुकीचा दोन जामीनदारासह हमी पत्र घेण्यात आले.

वाळु वाहतुक करणारा एक हायवा ( क्रमांक एमएच २८/३-/५९७९) मध्ये क्षमतेपेक्षा जास्त वाळु असल्याने सदर हायवाचे वजन करण्यात आले. या प्रकरणी आरटीओंना कळवुन त्यांच्या मार्फत हायवाला ज्यादा वजनाबाबत ४३ हजार ५०० रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत दराडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे, ग्रेड पोलिस उपनिरीक्षक बी. टी. सहाणे, सहय्यक फौजदार भास्कर जाधव, दत्ता राऊत, सुदर्शन मोहीते यांनी केली.

Post Views: 43
Previous Post

दोन प्रशासन अधिकाऱ्यांसह दोन लिपिकांना निलंबित करण्याचे आयुक्तांनी सिईओंना दिले निर्देश

Next Post

ग्रामीण भागातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील – भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
ग्रामीण भागातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील – भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर

ग्रामीण भागातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील - भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर

ताज्या बातम्या

उजनी धरणात पाच टक्के पाणी पातळी वाढ #viral #marathinews #solapurnews

July 11, 2026

महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू होणारच….. #viral#maharashtranews

July 11, 2026

९ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला दिली मरेपर्यंतजन्मठेप #viral #solapurnews

July 11, 2026

आता महापालिकेच्या प्रसतीगृहांची केवळ ५ डॉक्टरांवरच धुरा, सिझेंरियनच ऑपरेशन कसे होणार #solapurnews

July 11, 2026

जिल्हा रुग्णालयातील मध्ये कर्मचाऱ्याच्या उद्धटपणाची क्लिप व्हायरल #viral #marathinews #solapurnews

July 11, 2026

कर्नाटकात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वार्षिक प्रांत प्रचारक बैठक सुरू

July 11, 2026

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली विनाअट कर्जमाफी #viral #marathinews #news

July 11, 2026

नांदेड मध्ये पुलाचा काही भाग कोसळला व्हिडिओ व्हायरल #viral#maharashtranews #news

July 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0970184

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!