Tuesday, May 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ग्रामीण भागातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील – भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर

आमदार लोणीकरांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही जातीचे राजकारण करण्यापासून सावध राहण्याची गरज - राहूल लोणीकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 22, 2024
in solapur
0
ग्रामीण भागातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील – भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर
0
SHARES
23
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लिंबोना ता. मंठा येथे १५ लक्ष रुपयांच्या वसंतराव नाईक सामाजिक सभागृहाचे राहुल लोणीकर यांच्या हस्ते भूमिपूजन

प्रतिनिधी-
माजी मंत्री आमदार श्री बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून मंठा परतूर नेर सेवली विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गाव वाडी वस्ती तांब्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून आमदार लोणीकरांच्या माध्यमातून अनेक गावांचा कायापालट झाला आहे लोणीकर कुटुंबीयांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही करणारही नाही परंतु अनेक लोक केवळ जातीपातीचे राजकारण करून मते मिळवण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रत्यक्षात गावाच्या विकासासाठी ज्या समाजाच्या नावावर मते घेतात त्या समाजाच्या विकासासाठी कुठलीही ठोस भूमिका कधी घेत नाहीत किंवा कुठलेही काम सामाजिक भावनेच्या उद्देशाने करत नाहीत त्यामुळे अशा लोकांपासून सर्वांनी सावध राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश सचिव श्री राहुल लोणीकर यांनी आज केले

मंठा तालुक्यातील लिंबोना येथे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत वसंतराव नाईक सामाजिक सभागृह भूमिपूजन (१५ लक्ष रु) कार्यक्रम प्रसंगी राहुल लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर माजी संचालक विठ्ठलराव काळे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विलास घोडके, भाजपा जालना जिल्हा उपाध्यक्ष कैलास चव्हाण, सरपंच परिषदेचे मंठा तालुका अध्यक्ष आनंद जाधव, माळकिनीचे सरपंच जगदीश जाधव, माऊली गोंडगे, सावरगाव वायाळ चे सरपंच सोपानराव वायाळ, रमेश वायाळ, लिंबोना गावचे सरपंच रामेश्वर इंगळे, उपसरपंच भरत राठोड, बाळासाहेब इंगळे, जानकिराम चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी पुढे बोलताना श्री राहुल लोणीकर म्हणाले की प्रत्येक गाव वाडी वस्ती तांड्याच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर सातत्याने प्रयत्नशील असतात प्रत्येक गावाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून परतुर व मंठा तालुक्यासाठी वॉटर ग्रीड सारखी महत्त्वपूर्ण योजना मंजूर करण्यात आली आहे त्या योजनेच्या माध्यमातून लवकरच उर्वरित गावांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळणार आहे आमदार लोणीकरांच्या कार्यकाळात प्रत्येक गाव वाडी वस्ती तांड्याला डांबरीकरणाच्या पक्क्या रस्त्याने जोडण्यात आले आहे त्यामुळे प्रत्येक गावाला दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत असेही यावेळी राहुल लोणीकर म्हणाले

सर्वसामान्य जनतेचा विजेचा प्रश्न सुटावा यासाठी आमदार लोणीकरांच्या माध्यमातून विजेचे जाळे निर्माण करण्यात आले आहे आता प्रत्येक गावामध्ये कृषी पंपाची वीज वेगळी व गावठाणची वीज वेगळी अशा प्रकारची तरतूद करण्यात आली असून प्रत्येक गावाला स्वतंत्र ट्रांसफार्मर मिळणार आहे शेतीसाठी व घरगुती वापरासाठी मुबलक वीज मिळावी यासाठी आमदार लोणीकर सातत्याने प्रयत्नशील असतात लिंबोना गावासाठी देखील एक १०० चा ट्रांसफार्मर मंजूर करण्यात आला असून लवकरच त्याचे काम पूर्ण होईल असा विश्वास देखील यावेळी राहुल लोणीकर यांनी उपस्थित नागरिकांना दिला

आपल्या गावाच्या विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवत सर्व जाती धर्मांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या लोणीकरांच्या पाठीशी उभे राहावे अशी विनंती देखील यावेळी राहुल लोणीकर यांनी केली यावेळी उद्धवराव इंगळे, दत्तराव खराबे, बाबासाहेब राठोड, सरपंच रामेश्वर इंगळे, उपसरपंच भरत राठोड, शिवाजीराव भोसले, नारायण इंगळे, बाबासाहेब राठोड, भिका चव्हाण, जानकीराम राठोड, विश्वनाथ राठोड, विष्णू राठोड, अशोक राठोड, राजू सिताराम चव्हाण, भारत चव्हाण, अशोक काटकर, सचिन पवार, अश्रूबा इंगळे, आबासाहेब इंगळे, गुलाबराव राठोड, रामेश्वर राठोड, महादेव राठोड, संतोष राठोड, शरद चव्हाण, राजू वसाराम राठोड यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post Views: 33
Previous Post

तीस फरार आरोपींवर भोकरदन पोलिसांची कारवाई ; अनेकांचे धाबे दणाणले,

Next Post

355 कोटी रुपये किंमत असलेल्या परतूर सेलू मानवत रोड सिमेंट रस्त्याच काम तातडीने चालू करा – आमदार बबनराव लोणीकर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
355 कोटी रुपये किंमत असलेल्या परतूर सेलू मानवत रोड सिमेंट रस्त्याच काम तातडीने चालू करा – आमदार बबनराव लोणीकर

355 कोटी रुपये किंमत असलेल्या परतूर सेलू मानवत रोड सिमेंट रस्त्याच काम तातडीने चालू करा - आमदार बबनराव लोणीकर

ताज्या बातम्या

मनपा स्थायी समिती सभापती रंजिता चाकोतेनी सिद्धेश्वर तलावातील माशांवर काढणार तोडगा #solapurnews

May 26, 2026

कौटुंबिक वादातून चार चिमुकल्यांना विहिरीत फेकून पित्याची आत्महत्या

May 26, 2026

आंबेनळी घाटात १ हजार फूट खोल दरीत मोटार कोसळली ; ८ तरुण ठार #marathinews #viral

May 26, 2026
अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

अवैधरीत्या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाई 

May 26, 2026

दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल; तिघे मित्र जखमी 

May 26, 2026
धिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद :  कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके

धिक मासानिमित्त व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद :  कार्यकारीअधिकारी राजेंद्र शेळके

May 26, 2026
सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

सिध्देश्वर प्रशाला साखर कारखाना कुमठे येथे माजी विधार्थ्यांचा मेळावा उत्साहात

May 26, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त धनगर समाजाचा १० वा वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त धनगर समाजाचा १० वा वधू-वर पालक परिचय मेळावा संपन्न

May 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0879982

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697