Saturday, April 11, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

355 कोटी रुपये किंमत असलेल्या परतूर सेलू मानवत रोड सिमेंट रस्त्याच काम तातडीने चालू करा – आमदार बबनराव लोणीकर

परतूर शहरातील उड्डाणं पुलाचे सर्व्हिस रोड आणी उर्वरित काम पूर्ण करण्याच्या आमदार लोणीकर यांच्या सूचना

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 22, 2024
in solapur
0
355 कोटी रुपये किंमत असलेल्या परतूर सेलू मानवत रोड सिमेंट रस्त्याच काम तातडीने चालू करा – आमदार बबनराव लोणीकर
0
SHARES
43
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परतुर / प्रतिनिधी
355 कोटी रुपये किंमत असलेल्या परतूर सेलू मानवत रोड सिमेंट रस्त्याच कामाची तातडीने वर्क ऑर्डर करून सदरील रस्त्याच काम चालू करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी दिल्या. या रस्त्या करीता केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना आपण भेटून निधी मंजूर करून आणल्याचंही आमदार बबनराव लोणीकर यांनी

यावेळी सांगितलं समिती कक्ष, मुख्य अभियंता, सां.बां. प्रादेशिक विभाग छत्रपती संभाजीनगर येथे आज मा.ना. श्री. रविंद्र चव्हाण साहेब, मंत्री, सार्वजनिक बांधकाम महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग व नांदेड विभागाची आढावा बैठक संपन्न झाली. या वेळी ते बोलत होते. या आढावा बैठकिस जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे माजी मंत्री, आमदार बबनराव लोणीकर यांच्या सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे नांदेड व छत्रपती संभाजी नगर या दोन्ही विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलतांना आमदार लोणीकर म्हणाले की परतूर शहरातील उड्डाणपुलाचे अर्धवट असलेल काम तातडीने पूर्ण करून सर्व्हिस रोड च बाकी असलेल काम लवकर पूर्ण कराव अश्या सूचना आमदार लोणीकर यांनी दिल्या. या बरोबर च जालना शहरातील रजिस्टरी कार्यालयाच्या नवीन इमारती करीता आमदार लोणीकर यांनी निधी ची मागणी या वेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदय चव्हाण साहेब यांच्या कडे करताच जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी निधी देण्याच कबुल केल असल्यामुळे आमदार लोणीकर यांच्या मागणी मूळे लवकरच रजिस्ट्री कार्यालयाची नवीन वस्तू साकारणार आहे. या वेळी आमदार लोणीकर यांनी परतूर विधानसभा मतदार संघातील रस्ते व पुलाच्या नवीन बांध कामास निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी लावून धरली होती.

सन 2022 ते आजपर्यंत मंजूर झालेल्या कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करणे, निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या कामांचे कार्यारंभ आदेश तात्काळ निर्गमित करणे, सा.बां. प्रादेशिक विभागा अंतर्गत रिक्त पदांचा तपशिल व वर्ग-3 व वर्ग-4 रिक्त पदे भरणेबाबत केलेली कार्यवाही, उपअभियंता/कार्यकारी अभियंता बदली किंवा पदोन्नतीच्या ठिकाणी हजर झाले नाहीत अशा अभियंत्यांवर केलेली कारवाई, मा.आमदार व मा. खासदार महोदय व इतर लोकप्रतिनिधी यांची मतदारसंघनिहाय प्रलंबित कामे, निविदेच्या मंजूर रकमेपेक्षा जास्त खर्च न करणे, पावसाळी परिस्थितीमध्ये विभागांतर्गत येणारे सर्व रस्ते, पुल व इमारती तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुस्थितीत ठेवणे, नवीन पेट्रोलपंपाचे आराखडे मंजूर करतांना घ्यावयाची दक्षता, प्रादेशिक विभागातील मंजूर कामांचे अभासी पध्दतीने भूमिपूजन व उ‌द्घाटन या विषयी आढावा घेण्यात आला.

Post Views: 33
Previous Post

ग्रामीण भागातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी आमदार बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील – भाजपा प्रदेश सचिव राहुल लोणीकर

Next Post

माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशाला मध्ये मुलीचे प्रशिक्षण शिबिर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशाला मध्ये मुलीचे प्रशिक्षण शिबिर

माहोरा येथील जिल्हा परिषद प्रशाला मध्ये मुलीचे प्रशिक्षण शिबिर

ताज्या बातम्या

हिंगोलीत 4.7 रिश्टर भूकंप

April 11, 2026

मंठा पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न

April 11, 2026

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026

सावधान बाहेर जाताय घर नीट लॉक करा; नाहीतर चोरी होणारच

April 11, 2026

गाडी भाड्याने न दिल्याने महिलेवर प्राणघातक हल्ला

April 11, 2026

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 11, 2026

सोलापुरात गंमत बालनाट्य शिबिराचे आयोजन

April 11, 2026

प्रहार ने केले अनोखे आंदोलन

April 11, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0802448

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697