Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दयानंद बिडवे भारतीय जनता पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते  : आ. कल्याणशेट्टी

तरुण भारतbyतरुण भारत
November 2, 2025
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ता दयानंद बिडवे हे शांत, संयमी व मितभाषी अजात शत्रू असलेले भारतीय जनता पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते आहेत. गेल्या ३५ वर्षापासून भाजपात काम करत असले तरी त्यांनी पक्षाच्या हितासाठीच काम केलेले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी कधी काम केलेले नाही हे वाखाणण्याजोगे असल्याचे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.        भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस दयानंद बिडवे यांच्या ५३ व्या वाढदिवसा निमित्त सुभाष गल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर मनिप्र बसवलिंग महास्वामी, अक्कलकोट भाजपा शहराध्यक्ष शिवशरण जोजन, महेश हिंडोळे, यशवंत धोंगडे, मिलन कल्याणशेट्टी, स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, वटवृक्ष देवस्थानचे प्रथमेश इंगळे, गुरुमाऊली मल्लम्मा पसारे, संतोष पराणे, अल्पसंख्याकचे नन्नू कोरबु, रजाक सय्यद आदी उपस्थित होते.पुढे बोलताना आ. कल्याणशेट्टी म्हणाले, गेल्या दोन विधानसभा निवडणुकीच्या विजयामध्ये शेकडोजण ज्ञात अज्ञातांचे सहकार्य लाभले. त्यांनी केलेल्या सहकार्याची उपकाराची परतफेड करू शकतो की नाही माहित नाही पण सर्वांचे मनापासून आभार. यामध्ये अत्यंत तळमळीने, निस्वार्थ सहकार्य दयानंद बिडवे यांनी सुद्धा भाजपा निष्ठावान कार्यकर्ते म्हणून केलेले आहे. ते लाख मोलाचे आहे.

    यावेळी मनिप्र बसवलिंग महास्वामी आशीर्वचनपर बोलताना म्हणाले, दयानंद बिडवे हे प्रत्येकाशी मिळून मिसळून राहणारे अजातशत्रू असलेले भाजपा कार्यकर्ते आहेत. याप्रसंगी कांतु धनशेट्टी, नागराज कुंभार, राजकुमार थांब, श्रीकांत झिपरे, सुनील गोरे, अनिल लोकापुरे, प्रशांत लोकापुरे, शुभम बिडवे, शरण बिडवे, सचिन गडसिंग, शिवकुमार चनशेट्टी, अंकुश केत, अनिल वेदपाठक, अविनाश पोतदार, गुरुनाथ पोतदार, नितीन पोतदार, संतोष घिवारे, समर्थ पराणे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

   गेल्या २५ वर्षांपूर्वी नगरपरिषद निवडणुकीत एक भाजपा कार्यकर्ते म्हणून दयानंद बिडवे यांच्याशी भेट झाली. या काळात अत्यंत तळमळीने माझा प्रचार करून नगरसेवक म्हणून निवडून दिले. हे मी कदापि विसरू शकणार नाही. अनेक संकटे त्यांच्या जीवनात आली आणि गेली पण एखाद्याला विश्वास दिला तर तडा जाऊ देणार नाही असे एक  भाजपा कार्यकर्ते आहेत. तेव्हा जुळलेली मैत्री आम्ही आजपर्यंत जपून ठेवलेली आहे.

– महेश हिंडोळे

माजी उपनगराध्यक्ष अक्कलकोट

Post Views: 25
Previous Post

भगवान श्रीदेवी भुदेवी समेत श्री वेंकटेश्वर स्वामी दिव्यरथोत्सव उत्साहात

Next Post

अचकदानी तलावा जवळ पक्षी निरीक्षण मनोऱ्याची उभारणी करा, पक्षी व वन्यजीव प्रेमी कडून मागणी 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अचकदानी तलावा जवळ पक्षी निरीक्षण मनोऱ्याची उभारणी करा, पक्षी व वन्यजीव प्रेमी कडून मागणी 

ताज्या बातम्या

सपकाळ सारख्या प्रवृत्तीवर सरकार अंकुश लावेल.#public #viral #breakingnews #एकनाथशिंदेसाहेब

February 16, 2026

पानगाव मध्ये अफूच्या अवैध लागवडीचा मोठा प्रकार उघडकीस..#viral #public #marathinews #solapurnews

February 16, 2026

कळंब येथे दोन गटात तुंबळ हाणामारी.#vairal #पब्लिक

February 16, 2026

ढासला येथे संजय गांधी निराधार योजनेत मोठा घोटाळा.#public #solapurnews

February 16, 2026

आव्हाना येथे आदर्श विवाह सोहळा संपन्न.#public

February 16, 2026

करकंब मध्ये मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी.#viral

February 16, 2026

विविध प्रलंबित मागण्यासाठी लिपिक वर्गीय संघटनेने केले कामकाज बंद आंदोलन.#viral #public #solapurnews

February 16, 2026

महाराष्ट्राचा शिवकालीन मर्दानी खेळ जगभरात पोहोचवण्यासाठी सोलापूरची रणरागिणी सज्ज.#viral #शिवजयंती

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0683218

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697