छञपती संभाजीनगर – वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्याचा निषेध आणि एडवोकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर मंजूर करून लागू करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिल यांच्या निर्देशानुसार गंगापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथील वकील संघाने लाल पिके लावून कोर्टात कामकाज केले.
यावेळी वकील संघ अध्यक्ष ॲड किशोर क-हाळे,उपाध्यक्ष ॲड.अमोल ठाकुर, सचिव ॲड.विठ्ठल काळे, ॲड.बी.आर.राजपूत, पि.बी.जोशी,व्ही. एस. मनोरकर, एस. के. नरोडे, ए.बी. कुलकर्णी, डि.व्ही.साबणे,जी.बी. चव्हाण, पी.एस.पांडे, रविराज दारुंटे,एस.एन.साबणे,अमोल रासकर,बी. एस. शिंदे ,ए. एस. करडे ,पी.डी. देशपांडे , सुनील सावंत,ए.एस. इंगळे, डि. ई. पानकडे, डि.के. तारू , संजय भोकरे, वाय.एन.जाधव, टि.व्ही.कोल्हे, आर. जी. बोठे, एम.डी.तांबे,एस.बी. शेख ,महेश गुडदे, एम. पी. दारुंटे, पि.आर. बरडे, ए. आर.बरडे, अविनाश चव्हाण, सचिन मिसाळ, एस.पी.लबडे, एम.व्ही.कसाने,आर.जी.माघाडे,एम.एम.पवार.व्ही.जे.कसाने,एस.के.लांडे, अनंत खवले,महेंद्र राऊत, आकाश सिरसाठ ,रोहण भालेराव, व्ही. जी. खाजेकर, आसिफ शहा,एस.बी.पदार, आदी उपस्थित होते.




















