Thursday, April 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगरपरिषद अंतर्गत जनगणनेच्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न

तरुण भारतbyतरुण भारत
April 30, 2026
in editor
0
नगरपरिषद अंतर्गत जनगणनेच्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगोला – केंद्र शासनाने जनगणना २०२६-२७ ची घोषणा केली असून प्रथम टप्प्यांमध्ये घरयादी जनगणना ही दि.१६ मे ते १४ जून या दरम्यान करण्यात येणार आहे. याकरिता जनगणना सुरळीत पार पाडण्यासाठी सांगोला नगरपरिषदेने दि.२७ ते २९ एप्रिल या दरम्यान प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह या ठिकाणी आयोजित केले होते.

सदर प्रशिक्षणामध्ये सर्व ८४ प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. सदरच्या प्रशिक्षणामध्ये जनगणना मोबाईल ॲपच्या माध्यमातून कशा पद्धतीने करावयाचे आहे याबद्दल सविस्तर असे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये ६५ घरयादी गट नगर परिषदेच्या माध्यमातून तयार करण्यात आले असून प्रत्येक गटांमध्ये एक प्रगणक जनगणना करणार आहे. या प्रगणकांना तांत्रिक मदत करण्यासाठी ६ प्रगणक यावर एक सुपरवायझर यांचे नेमणूक करण्यात आली आहे. या प्रशिक्षणामध्ये पहिल्या दिवशी जनगणना ओळख व जनगणना पार्श्वभूमी संदर्भित व्याख्या, घरयादी नकाशा, मोबाईल ॲपचा वापर इ.संदर्भात प्रशिक्षण देण्यात आले.

दुसऱ्या दिवशी नागरिकांना विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांची माहिती व पद्धत याबाबतचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. तिसऱ्या दिवशी सर्व प्रगणक व सुपरवायझर यांना प्रत्यक्ष घरांची गणना कशा पद्धतीने करावयाची याबाबत प्रगणक व सुपरवायझर यांच्याकडून प्रायोगिक स्वरुपात शहरातील विविध भागातील घरांची जनगणना करण्यात आली. यावेळी जनगणना चार्ज ऑफिसर तथा मुख्याधिकारी डॉ.सुधीर गवळी, ॲडिशनल चार्ज ऑफिसर सचिन पाडे, फिल्ड ट्रेनर प्रभाकर कांबळे व योगेश गंगाधरे यांनी प्रगणक व सुपरवायझर यांना प्रशिक्षण दिले.

यंदाच्या जनगणनेचे वैशिष्ट्य म्हणजे जनगणना डिजिटल पद्धतीने करण्यात येत आहे. त्याचबरोबर स्वगणनाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला आपल्या कुटुंबाची जनगणना स्वतः करता येणार आहे. यासाठी नागरिकांना दि.१ ते दि.१५ मे च्या मध्यरात्री पर्यंत http://se.census.gov.in या वेबसाईटच्या माध्यमातून स्वगणना करता येईल. जणगणनेसाठी प्रगणक दि.१६ मे ते १४ जून यादरम्यान आपल्या घरी येऊन माहिती घेईल. यावेळी नागरिकांनी स्वगणना केली असल्यास प्राप्त स्वगणना आय-डी प्रगणकास देऊन सहकार्य करावे. 

– डॉ.सुधीर गवळी, जनगणना चार्ज ऑफिसर

Post Views: 16
Previous Post

मोडनिंबमध्ये नियमित पाणीपुरवठा व पथदिवे सुरू ठेवण्याची मागणी

Next Post

इंद्रभूवन व कौन्सिल हॉलवर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
इंद्रभूवन व कौन्सिल हॉलवर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई 

इंद्रभूवन व कौन्सिल हॉलवर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई 

ताज्या बातम्या

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन 

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन 

April 30, 2026
सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महापौरांना शुभेच्छा

सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महापौरांना शुभेच्छा

April 30, 2026
भगवंत प्रकटदिन उत्साहात साजरा; कीर्तन, नगर प्रदक्षिणात भाविकांचा उस्फूर्त सहभाग

भगवंत प्रकटदिन उत्साहात साजरा; कीर्तन, नगर प्रदक्षिणात भाविकांचा उस्फूर्त सहभाग

April 30, 2026
बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना नो एन्ट्री

बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना नो एन्ट्री

April 30, 2026
जनजागृती समितीच्या “हर घर योद्धा” उपक्रमांतर्गत युवतींना स्वसंरक्षणाचे धडे

जनजागृती समितीच्या “हर घर योद्धा” उपक्रमांतर्गत युवतींना स्वसंरक्षणाचे धडे

April 30, 2026
इंद्रभूवन व कौन्सिल हॉलवर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई 

इंद्रभूवन व कौन्सिल हॉलवर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई 

April 30, 2026
नगरपरिषद अंतर्गत जनगणनेच्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न

नगरपरिषद अंतर्गत जनगणनेच्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न

April 30, 2026
मोडनिंबमध्ये नियमित पाणीपुरवठा व पथदिवे सुरू ठेवण्याची मागणी

मोडनिंबमध्ये नियमित पाणीपुरवठा व पथदिवे सुरू ठेवण्याची मागणी

April 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0837720

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697