Day: April 30, 2026

स्वेरीमध्ये येत्या शनिवारी अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर-स्वेरीचे भव्य उदघाटन 

पंढरपूर - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये येत्या शनिवार, दि. ०२ मे २०२६ रोजी सकाळी ...

Read more

सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्या महापौरांना शुभेच्छा

सोलापूर : महापालिका निवडणुकीत सर्वाधिक मतांनी नगरसेवक म्हणून निवडून आले आणि महापौरपदी बिनविरोध निवड झालेले विनायक कोंड्याल यांचा मुख्यमंत्री देवेंद्र ...

Read more

भगवंत प्रकटदिन उत्साहात साजरा; कीर्तन, नगर प्रदक्षिणात भाविकांचा उस्फूर्त सहभाग

बार्शी -  ग्रामदैवत श्री भगवंत यांच्या प्रकटदिनानिमित्त आयोजित जयंती उत्सव यंदा मोठ्या भक्तिभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला. वैशाख शुद्ध ...

Read more

बांधकाम कामगार कार्यालयात एजंटाना नो एन्ट्री

सोलापूर - बांधकाम कामगार कार्यालयात यापूर्वी खासगी एजंटांचा सुळसुळाट होता .यामुळे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. खासगी एजंटांच्या गराड्यात ...

Read more

जनजागृती समितीच्या “हर घर योद्धा” उपक्रमांतर्गत युवतींना स्वसंरक्षणाचे धडे

सोलापूर : वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर युवतींना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी हिंदू जनजागृती समिती यांच्या ‘हर घर योद्धा’ अभियानांतर्गत सोलापूरमध्ये ...

Read more

इंद्रभूवन व कौन्सिल हॉलवर तिरंगा आकर्षक विद्युत रोषणाई 

सोलापूर : महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि सोलापूर महापालिका स्थापना दिनानिमित्ताने निमित्ताने सोलापूर महापालिकेचे इंद्रभुवन , प्रशासकीय इमारत आणि कौन्सिल ...

Read more

नगरपरिषद अंतर्गत जनगणनेच्या प्रगणक व पर्यवेक्षक यांचे प्रशिक्षण संपन्न

सांगोला - केंद्र शासनाने जनगणना २०२६-२७ ची घोषणा केली असून प्रथम टप्प्यांमध्ये घरयादी जनगणना ही दि.१६ मे ते १४ जून या ...

Read more

मोडनिंबमध्ये नियमित पाणीपुरवठा व पथदिवे सुरू ठेवण्याची मागणी

मोडनिंब - (ता. माढा) येथील ग्रामदैवत श्री वेताळ देवस्थान यात्रेमुळे गावात भाविक व पाहुण्यांची मोठी गर्दी होत आहे. त्यामुळे पाण्याचा ...

Read more

पंढरपूर येथे धनश्री प्रवचनमालेचे आयोजन

मंगळवेढा - पंढरपूर येथे धनश्री,सिताराम व आष्टी परिवाराच्या वतीने धनश्री प्रवचनमालाचे आयोजन करण्यात आले आहे. आज गुरुवार दि.30 एप्रिल ते ...

Read more

श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आम्रबनातील श्री ची सालंकृत महापुजा

अकलूज - नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील श्री लक्ष्मी नृसिंह मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त आज आम्रबनातील श्री ची सालंकृत महापुजा करण्यात आली ...

Read more

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...