Wednesday, July 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहा दिवसीय बंजारा कुंभात १२ लाख भाविक सहभागी…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 1, 2023
in marathwada
0
सहा दिवसीय बंजारा कुंभात  १२ लाख भाविक सहभागी…
0
SHARES
31
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

प्रतिकूल परिस्थिती बंजारा समाजाने देश आणि धर्मासाठी संघर्ष केला असून हा समाज वीरांचा समाज असल्याचे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. ते अ. भा.हिंदू गोर बंजारा लबाना नायकडा समाज कुंभ 2023 च्या समारोप प्रसंगी बोलत होते.

गोद्री येथे 25 ते 30 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता . 30 रोजी कुंभाचा सहावा आणि अंतिम दिवस होता . सहा दिवसीय बंजारा कुंभात १२ लाख भाविक सहभागी झाले. यावेळी धर्मसभेच्या व्यासपीठावर योग गुरु रामदेवबाबा ,मुख्यमंत्र्यांनी एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ , श्री शंकाराचार्य सदानंद सरस्वती महाराज (श्री द्वारका शक्ती पिठाचे) ,महामंडलेशवर जनार्धन स्वामी, बाबूसिंग महाराज, गोपाल चैतन्य महाराज, धर्मजागरण प्रमुख शरदराव ढोले, भैय्याजी जोशी , आदी उपस्थित होते .

11.30 वाजता रामदेवबाबा यांचे गोद्री येथे आगमन झाले. तेथे पू .संत धोंडीराम बाबा व पू .आचार्य श्री चंद्रबाबा यांच्या मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले. व्यासपीठावर मान्यवरांचे स्वागत पारंपरिक लोकगीतांनी झाले. यावेळी सुरेश महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी श्री शंकाराचार्य सदानंद सरस्वती महाराज,श्री शारदा शक्ती पिठ यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतात हिंदू धर्म टिकला तर राष्ट्रवाद टिकेल ,हिंदू आणि हिंदुत्व वेगळे नाही. बंजारा समाजाच्या पूर्वजांनि हिंदू धर्मासाठी त्याग केला आहे, धर्म परिवर्तन करतांना त्यात कोणते दोष पाहिले आणि धर्मांतरित होताना त्या धर्मात कोणती वैशिष्ट्ये पाहिली याचा विचार करावा. देशात चार मठ हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आहेत असे प्रतिपादन केले.
योगगुरू रामदेवबाबा यांनी आपल्या उपदेशात माता – पितामध्ये परमेश्वर बघा , सनातन धर्मात भेदभाव नाही. भेदभाव केला असता तर इसाई एक पाऊलही भारतात टाकू शकले नसते. इस्लामने क्रूरतेने अनेकांना मुस्लिम बनविले. क्रूरतेने मुलींच्या शरीराचे अनेक तुकडे केले आहे. यांना अशा वर्तुणुकीची संधी पुन्हा देऊन नका. जे म्हणतात ” इस्लाम महान आहे पण ज्यांनी इस्लाम वाढविला त्यांचे वंश संपले “. हिंदू धर्म विश्व् धर्म आहे. सनातन नित्य आहे जे कधीही मिटणार नाही. जल , धरती व वायू आपला धर्म बदलू शकत नाही तर आपला धर्म कसा काय कुणी बदलू शकतो. इस्लामने केलेले पाप धुण्याची हि संधी आहे. गावातील एक व्यक्ती गरीब झाला तर गावकऱ्यांनी त्याला मदत करा. पातंजली च्या माध्यमातून ५ लाख लोकांना रोजगार मिळाला असून आणखी ५ लाख लोकांना रोजगार देणार आहे . योग करा , समाजातून व्यसनाधीनता बाहेर काढा , राम , कृष्ण व शिवयाची आराधना करा . योग्य केल्याने आजार दूर जातील असे सांगितले.
गोपाल चैतन्य महाराज यांनी आपल्या उपदेशात तांडे सुधारणा व्हावी, महाराष्ट्र राज्यात बंजारांना जसे आरक्षण दिले आहे तसे अन्य राज्यातही आरक्षण मिळावे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या भाषणात सर्व कामना पूर्ती ,सिद्धी प्राप्ती साठी कुंभ असतो भारत माता रक्षणासाठी बंजारा समाजाचे व्यापक कार्य आहे. भारतात जन्म घेणे दुर्लभ आणि त्यातच मनुष्य जन्माला येणे दुर्लभ आहे. सनातन धर्म मानवता कल्याण मार्ग प्रशस्त करतो. सनातन धर्म म्हणजे मानव धर्म . भारत जगातील ५ वि सर्वात मोठी अर्थ व्यवस्था राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन चे नामांतर होऊन अमृत गार्डन झाले. ५०० वर्षांपासून परीक्षेत असलेलं राम मंदिर पुढील वर्षी पूर्ण होणार आहे. प्रतिकूल परिस्थिती बंजारा समाजाचा देश आणि धर्मासाठी संघर्ष आपलया गुलामगिरीची चिन्हे नष्ट करायची आहेत आणि आपल्या वारशाचा गौरव करायचा आहे. ” एक भारत श्रेष्ठ भारत ” वर काम करायचे आहे. जाती भेद ,भाषा भेद आणि प्रांत भेद नको . बंजारा समाज आदी समाज आहे .
उत्तर प्रदेश ” धर्मातंरण करता येत नाही जर केले तर १० वर्ष शिक्षा लागते. दंगे बंद झाले आहेत . दंगा केला तर चौकात फोटो लागतो , तीन दिवसांनी मालमत्ता सरकार जमा होते. गो हत्त्या होत नाही . जर झाली तर १० वर्षे शिक्षा लागते.” भेदभाव करत नाही पण आस्थेशी खिलवाड शान होणार नाही. देश सुरक्षित तर आपण सुरक्षित असल्याचे मार्गदर्शन केले . आभार प्रदर्शन रामेश्वर नाईक यांनी मानले

बंजारा समाज हा भूमिपुत्र समाज आहे. आठ राज्यातील बांधव कुम्भासाठी आले आहेत, युवक मोठ्या संख्यने जमले आहेत हि उर्जा आहे. मागील आठ वर्षापासून सोडवण्यासाठी काम सुईरू आहे. बंजारा समाजाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी ५९३ कोटी रुपयांच्यान निधीला मान्यता दिली आहे असे प्रतिपादन मा. मुख्यमंत्री इर्क्नाथ जी शिंदे यनी केले, तर संपूर्ण भारतात असलेला हा समाज संस्कृती टिकवण्यासाठी बंजारा समाजचे मोठे योगदान आहे. या कुंभमेळ्यात धर्माविषयी मोठे चिंतन झाले असून ते राष्ट्रासाठी पूरक ठरेल. दिल्ली येथे लाखिशा बंजारा स्मारक होण्यासाठी पाठपुरावा करणार असून पोहरागड चा विकास करू असे प्रतिपादन उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी गोरमाटी भाषेत केली.

कुंभाच्या यशस्वीतेसाठी ७०० ते ८०० संतांनी देशभरातून प्रयत्न केले. ३० तारखेपर्यंत ८ लाख लोकांनी कुंभात भोजन केले तर १० लाख लोक कुंभात युन गेले. ३००० स्वयंसेवक कार्यरत होते. गोद्री येथील शेतकऱ्यांनी कुंभासाठी ५०० एकर जमीन मोफत दिली. कुंभासाठी काही शेतकऱ्यांनी शेतातील पिके काढून टाकली. शासनाने रस्ते , वीज आणि पाण्याची व्यवस्था केली .- शरदराव ढोले , अ.भा. धर्म जागरण प्रमुख

कुंभ समारोप प्रसंगी नेत्यांची मंदियाळी
कुंभाच्या समारोप प्रसंगी लोकप्रतिनिधींची आसन व्यवस्था मुख्य मंचावर न करता दुसऱ्या डोम मधील मंचावर करण्यात आली होती. या मंचावर ना. गिरीश महाजन , ना. गुलाबराव पाटील , ना. विजयकुमार गावित,खा. रक्षा खडसे , खा. उन्मेष पाटील , खा. सुभाष भामरे , आ.मंगेश चव्हाण , आ. संजय सावकारे, आ. पटेल , आ. चिमणराव पाटील , आ. किशोर पाटील , आ . लता सोनावणे , आ. विजयराज शिंदे , आ. सुरेश भोळे (राजूमामा ) , माजी आ . चंद्रकांत सोनवणे , माजी आ. चन्दूभाईं पटेल आदी उपस्थित होते.

 

Post Views: 139
Previous Post

बारावी उत्तीर्णांना बीएसएफमध्ये नोकरीची संधी…

Next Post

२०२३ वर्षीचे आर्थिक बजेट हे ग्रीन ग्रोथ या संकल्पनेला प्रेरित – : पाशा पटेल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
२०२३ वर्षीचे आर्थिक बजेट हे ग्रीन ग्रोथ या संकल्पनेला प्रेरित – : पाशा पटेल

२०२३ वर्षीचे आर्थिक बजेट हे ग्रीन ग्रोथ या संकल्पनेला प्रेरित - : पाशा पटेल

ताज्या बातम्या

त्या महिलेने चिठ्ठीत दिली मठ उडवण्याची धमकी #viral #marathinews #solapurnews

July 22, 2026

सरकारी कर्मचाऱ्याबाबत बोलले बावनकुळे #viral #marathinews

July 21, 2026

आंदोलनात दिसला औरंगजेबाचा फोटो…….. #viral

July 21, 2026

मनपाच्या सभेत अनंत जाधवानी अकुलवार यांना धारेवर धरले #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

खुशखबर जिल्हा रुग्णालयात कार्डियाक केअर युनिट सेवा……

July 21, 2026

‘एक विशेष बाब लिहून बी टू रद्दचा आदेश आला #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

वारी दरम्यान खासगी दवाखाने सुरू राहणार…… #viral #marathinews #solapurnews

July 21, 2026

राम मंदिर देणगीचे राजकारण करू नका #viral#nationalnews

July 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0991431

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!