Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुस्लिम समाजाच्या वस्तीत जाऊन त्यांची सुखदुःख जाणून घेतले पाहिजे

तरुण भारतbyतरुण भारत
November 23, 2025
in marathwada
0
0
SHARES
411
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नांदेड – शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार उद्धव पाटील शिंदे शिवसेना तालुकाप्रमुख दक्षिण नांदेड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ दिनांक २३ नोव्हेंबर रोजी लातूर फाटा वाजेगाव या ठिकाणी करण्यात आला याप्रसंगी बोलताना हेमंत पाटील त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले की मुस्लिम वस्तीत जाऊन त्यांच्या सुखदुःखाची विचारपूस करणे हे आपले कर्तव्य आहे आणि यामुळे सर्व समाजाशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील जेणेकरून ते आपले हितचिंतक बनतील.

आगामी चालू असलेल्या जिल्हा परिषद निवडणुका २०२५ यांच्या लगबगीचा कार्यक्रम इच्छुक उमेदवारांमध्ये चालू असल्याने उमेदवार आपल्या सर्कलमध्ये जाऊन मतदारांशी भेटीगाठी घेऊन आपली बाजू मजबूत करत असल्याचे दिसून येते या निवडणूक संबंधी धनेगाव सर्कलचे इच्छुक उमेदवार शिवसेना तालुका अध्यक्ष दक्षिण नांदेड यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या शुभारंभ आ. हेमंत पाटील व दक्षिणचे आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्तावित इच्छुक उमेदवार अनुराधा उद्धव पाटील शिंदे यांनी केले तर तालुका अध्यक्ष उद्धव पाटील शिंदे यांनी आपल्या मनोगतात मला पक्षश्रेष्ठीने संधी दिल्यास मी आ. हेमंत पाटील व आ. आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या मदतीने या सर्कलमध्ये विकासात्मक कामे करून या सर्कलचा कायापालट करू असे मत व्यक्त केले. त्यानंतर आमदार बोंढारकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व आ. हेमंत पाटील यांचे हात बळकट करण्यासाठी धनुष्य बाणास निवडून द्या. दक्षिण मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि ते राहणार असा विश्वास दर्शविला जनतेची साथ झाल्यास दक्षिणचा कायापालट करून टाकू असेही मत मांडले.

पुढे बोलताना आ. हेमंत पाटील म्हणाले की आता उमेदवार आम्ही निवडायचा नाही तर ते मतदारांनी निवडायचा आहे. हे काम आमच्यासाठी सोपे झाले आहे हे काम मी जनतेवर सोपवणार आहे तुम्ही आशीर्वाद देऊन धनुष्यबाणाला ४ ही सर्कलमधून विजयी करा व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट करा असे आव्हान मतदारांना या जनसंपर्क कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. ‌

यावेळी मंचावर रावसाहेब महाराज घनेगावकर, तुळजेश यादव,विनय गिरडे, बाळू पाटील मोरे, अशोक मोरे, शिवाजी कदम, बालाजी पाटील भायगावकर डॉक्टर बालाजी पवार संभाजी पवार, बालाजी भंगारे, बबन जोंधळे यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम पवार यांनी केले या कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी सर्कल मधील हजारो शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Post Views: 514
Previous Post

अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून भाजपकडून पाच उमेदवार इच्छुक

Next Post

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते वृक्षलागवड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते वृक्षलागवड

ताज्या बातम्या

हर्षवर्धन सपकाळांविरुद्ध भाजपचे मटका फोड आंदोलन.#viral #पब्लिक

February 15, 2026

शहरात महाशिवरात्रीचा उत्सव आनंदात साजरा.#viral #marathinews #viral #पब्लिक #trending

February 15, 2026

महाकाल, भीमाशंकरला महाशिवरात्री निमित्त नमन. #महाकाल #महाशिवरात्री

February 15, 2026

महाकाल, भीमाशंकरला महाशिवरात्र निमित्त नमन #solapurnews #shivshankar #mhashivratri #tranding

February 15, 2026

नेमके काय घडले आणि सपकाळ टिपूची छत्रपतींशी तुलना का ? #viral #public #popular

February 15, 2026

उपमहापौरांनी वाचवले 30 वर्षे जुन्या वृक्षाचे प्राण.#solapurnews #marathinews #viral #public #viral

February 15, 2026

शिवजयंतीनिमित्त वाहतूक मार्गात बदल शिंदे चौक ते मधला मारुती पर्यंतचा मार्ग बंद. #shivjaynti #viral

February 15, 2026

मुलुंड अपघात;अधिकाऱ्यांना अटक कंपनीवर गुन्हा दाखल.#mumbai #viral #public #contractor

February 15, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0681516

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697