Thursday, July 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रवादीला मत म्हणजे सर्वांगीण विकासाला मत- उपमुख्यमंत्री अजित पवार

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in marathwada
0
0
SHARES
47
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिंतूर / परभणी – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीच विकासात राजकारणात न करता फक्त विकास केलेला आहे. आमच्या हाती सत्ता द्या विकास झाला निधी मी कमी पडू देणार नाही. शहराचा विकास कसा असतो हे आपण बारामतीकडे पाहिल्यास समजेल शहरातील दादा शरीफ चौकात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरपालिका निवडणुका निमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेत ते बोलत होते. या सभेस शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद भेटलेला दिसून आला.
अजित पवार यांनी असेही आपल्या भाषणात पुढे सांगितले की दिवंगत कपिल फारूखी नेहमी काम घेऊन येत असेल असा उजाळा दिला. आम्ही सर्व समाजाला डोळ्यापुढे ठेवून विकास पूर्णत्वाकडे नेतो असे स्पष्ट केले. सर्वधर्मसमभाव सेक्युलर भावना ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती असल्याचे सांगितले.

सध्या आपल्याकडे दाखल होत असलेल्या एकतर्फी खोट्या केसेस असे भविष्यात होता कामा नये. आदर्श आचारसंहिता ही सर्वांसाठी सारखी असावी असा अंगुली निर्देश स्थानिक प्रशासनास केला. मी शब्दाचा पक्का आहे मी शब्द कधी फिरवत नाही. राजेश विटेकरला शब्द दिला होता आमदार करेल मी करून दाखवलं निशब्द फिरवत नाही.

अल्पसंख्यांक इद्रिस यांना आमदार केले.

आपली अल्पसंख्यांक एकजूट दाखवा सबिया भाभीच्या मत विभागणीसाठी जो तिसरा उभा आहे त्याचे डिपॉझिट जप्त करा असे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून केले. शेवटी राष्ट्रवादी पक्षांच्या पंचवीस नगरसेवकांना व नगर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सबीया भाभीना भक्कम साथ देत जिंतूर शहरांच्या सर्वांगीण विकास साठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरघोस मतदान करा असे आवाहन अजित पवार यांनी केले.मा.आ. विजय भांबळे यांनी ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात स्थानिक नगरपालिकेची सत्ता होती त्यावेळी शहरातील सर्वांगीण विकास केल्याचे भांबळे यांनी नमूद केले. स्वच्छ पाणी शहरातील अंतर्गत रस्ते नाल्या, दिवाबत्ती शहराच्या सुंदरतेत भर टाकणारी मार्गावरील हॅलोजन लाईट, सबीया भाभी यांनी कुठेही हिंदू मुस्लिम ही भावना मनात न ठेवता हिंदूंची 15 मंदिरे शहरात बांधली.
दलित बांधवांसाठी चांगल्या दर्जाचे बौद्ध विहार बांधण्यात आले. यावरून सांगावे लागेल. भविष्यात पुन्हा शादी खाना व सर्वसामान्य नागरिकांसाठी एक भव्य मंगल कार्यालय तसेच सांस्कृतिक भवन आदी विकास करण्याचा मनोदय विजय भांबळे यांनी व्यक्त केला. कारण सध्या शहरात असलेले खाजगी मंगल र्यालयास दीड ते दोन लाख रुपये असे फीस घेतात. जो र्वसामान्य मुलीचे आई-वडील देऊ शकत नाही. ही खंत भांबळे यांनी व्यक्त केली. निवडणुका आल्या की आश्वासनाला व पैशाला बळी न पडता विकासाला मत द्या असे विजय भांबळे यांनीमत व्यक्त केले.कारण सध्या शहरात असलेले खाजगी मंगल कार्यालयास दीड ते दोन लाख रुपये असे फीस घेतात. जो सर्वसामान्य मुलीचे आई-वडील देऊ शकत नाही. ही खंत भांबळे यांनी व्यक्त केली. निवडणुका आल्या की आश्वासनाला व पैशाला बळी न पडता विकासाला मत द्या असे विजय भांबळे यांनी मत व्यक्त केले. सुरेश नागरे व मी वेगवेगळे विधानसभेला उभे होतो. आम्ही एकत्र असतो तर चित्र वेगळे असते कारण आमच्या दोघांच्या मतांची संख्या एक लाख 81 हजार आहे. हिंदूंना मते मागणाऱ्यांनी या पूर्वी हिंदूचीच सात दुकाने पाडून त्यांना रस्त्यावर आणले. एका मुस्लिम बांधवांचे सामान सुद्धा बाहेर काढू न देता त्याचेही दुकान पाडले. हे विकासाचे राजकारण आहे का असा प्रति प्रश्न विजय भोंगळे यांनी विरोधकांना केला.

शेवटी अध्यक्षपदाचे दावेदार बाळासाहेब भांबळे यांनी माघार घेतल्याबद्दल त्यांचे भरसभेत कौतुक सुद्धा केले.

अध्यक्षपदाच्या उमेदवार सभी या कपिल भारतीय यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेला विकास कामांची माहिती सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मतदान करण्याचे आवाहन केले व आपल्या भाषणात भाषण करताना गहिवरून आल्याचे दिसून आले.सुरेश नागरे यांनीही आपल्या भाषणात राष्ट्रवादीला सत्ता द्या राज्याचे मुख्यमंत्री अजित दादा पवार विकास निधीची कमतरता पडू देणार नाही असे आपल्या भाषणात सांगितले. शहरातील अपेक्षित विकास पूर्णत्वाकडे नेण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करेल असा आशावाद सुरेश नागरे यांनी व्यक्त केला.

अजित पवार यांनी आपल्या शहरातील दौऱ्या दरम्यान सुरेश नागरे यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी त्यांचे औक्षण अम्रता नागरे यांनी केले. या वेळी सुरेश नागरे लक्ष्मण बुधवंत, प्रेक्षा भांबळे संतोष आंधळे यांची उपस्थिती होती..

Post Views: 196
Previous Post

अखेर माजी नगरसेक पठाण मज्जिद खा यांचा भाजपत प्रवेश

Next Post

अन्नछत्र मंडळाकडून पवित्र कार्य घडत आहे – दमयंतीराजे उदयनराजे भोसले

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

अन्नछत्र मंडळाकडून पवित्र कार्य घडत आहे - दमयंतीराजे उदयनराजे भोसले

ताज्या बातम्या

तिरुवनंतपुरम मध्ये महापालिकेत नोंदणी वहिवरून प्रचंड राडा #viral

July 2, 2026
मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

मनपा मुलांची केंद्र शाळा 9 मध्ये शालेय साहित्याचे वाटप

July 1, 2026
सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

सोलापूर महापालिकेच्या विशेष स्वच्छता मोहिमेला प्रारंभ

July 1, 2026
सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

सोलापूरच्या पाणीपुरवठा, बस सेवा आणि जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी

July 1, 2026

वालचंद’चे वरिष्ठ लिपिक भगवान खुरगांवकर यांचा सन्मान 

July 1, 2026
“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

“वालचंद कनिष्ठ महाविद्यालय अकरावी  प्रवेशोत्सव जल्लोषात संपन्न “

July 1, 2026
डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

डॉ. देशपांडे संघाचा हबीब संघावर  दिमाखदार विजय

July 1, 2026
पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

पद्मशाली शिक्षण संस्था येथे विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

July 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0953654

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697