अक्कलकोट – अक्कलकोट तालुका विश्व हिंदू परिषद व बजरंग दल वतीने प्रभु श्रीराम मंदिरचा शिखरावर हिन्दु धर्माचा प्रतीक असलेला भगवा ध्वजारोहण तालुका सायाजोक मेजर बालाजी रजपूत यांच्या हस्ते करण्यात आला
५०० वर्ष पासुन हिन्दु बांधव चे स्वप्न साकार होतें आहे. अयोध्या येथे प्रभु श्रीराम च शिकरावर हिन्दु धर्माचा प्रतीक भगवा चे ध्वजारोहण संपन्न झाला. त्याअनुषगाने अक्कलकोट येथे राजे फत्तेसिंह ग्राउंड समोर प्रभु श्रीराम मंदिर येथे धरम ध्वज भगवा फडकविण्यात आले.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चे ग्राम विकास मंडळ सदस्य संदीप कटकधोंड विश्व हिंदू परिषद तालुका संयोजक मेजर बालाजी रजपूत व बजरंग दल तालुका संयोजक मदन कुमार राठोड बजरंगी सुनिल शिंदे
बजरंगी कुरणुर चे बजरंगी लक्ष्मण केंगार उपस्थिती होतें.



















