Monday, February 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

हवामानाचा मूड बदलणार! येत्या 24 तासांत या 10 राज्यांमध्ये पाऊस धो धो बरसणार, हवामान खात्याचा इशारा…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 6, 2023
in maharashtra
0
हवामानाचा मूड बदलणार! येत्या 24 तासांत या 10 राज्यांमध्ये पाऊस धो धो बरसणार, हवामान खात्याचा इशारा…
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. संपूर्ण उत्तर भारताच्या हवामानामध्येही यामुळे मोठ्याने बदल होताना पाहायला मिळत आहे. थंडी आता निरोप घेण्याच्या मार्गावर असली तरी अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार असल्याचा इशाराही हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. दिवसा उन्हामुळे आणि संध्याकाळी थंडीपासून नागरिकांना आता हळूहळू दिलासा मिळत आहे. तर रात्री मात्र तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे.

डोंगर भागांमध्ये थंड वाऱ्यांमुळे तापमानातही चढ-उतार सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अद्याप थंडी पूर्णपणे गेलेली नाही. या आठवड्यात अनेक ठिकाणी थंडीचा जोर पाहायला मिळेल. उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा तापमानात घट नोंदवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, जळगावमध्ये राज्यातील नीचांकी ७.७ अंश सेल्सअस तापमानाची नोंद झाली. तर १० अंशाच्या खाली तापमान घसरल्यामुळे नागरिकांना जळगाव ते नागपूरपर्यंत थंडी पाहायला मिळेल. वेस्टन डिस्टन्समुळे हिमालयीन भागामध्ये रविवारपासून पाऊस आणि बर्फवृष्ठी सुरू झाली आहे.

जम्मू-काश्मीर, लडाख, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशात काही भागांमध्ये हिमवृष्टी आणि पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली. यामुळे याचा परिणाम राज्यातही पाहायला मिळेल. राज्यातील अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये हलकीशी थंडी आणि ढगाळ वातावरण पाहायला मिळेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Post Views: 83
Previous Post

सोलापूर:- वाहतूक नियमांचे उल्लंघन, तीन लाख वाहनधारकांना ई-चालनाद्वारे दंड…दंड भरा अन्यथा न्यायालयात खटला

Next Post

अदानी प्रकरणात विरेंद्र सेहवागची उडी; असं बोलण्याची हिम्मत कोणीच दाखवली नाही, म्हणाला…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
अदानी प्रकरणात विरेंद्र सेहवागची उडी; असं बोलण्याची हिम्मत कोणीच दाखवली नाही, म्हणाला…

अदानी प्रकरणात विरेंद्र सेहवागची उडी; असं बोलण्याची हिम्मत कोणीच दाखवली नाही, म्हणाला...

ताज्या बातम्या

अंतर विद्यापीठ कराटे स्पर्धेत आयजीकेएफ टीमचे यश

February 23, 2026

तालुक्यातील राजकीय आणि प्रशासकीय वातावरणात आनंदाची चैतन्यपूर्ण घंटा

February 23, 2026

उत्कृष्ट आरोग्य सेवेचा पुरस्कार पंढरपूर तालुक्यास प्राप्त

February 23, 2026

प्रभाग १७ मध्ये विकास कामांचा धडाका; भुयारी गटार योजनेच्या कामाचे भूमिपूजन 

February 23, 2026

मोहोळ शहरांमध्ये अचानक पोलीस बंदोबस्त वाढविला

February 23, 2026

भोकरदन मध्ये स्वच्छता अभियान #public #marathinews #solapurnews #viral #aajsolapur

February 22, 2026

ह्युमन कॅलक्युलेटर भंडारीची गणित कार्यशाळा संपन्न.#public #class #calculator #viral

February 22, 2026

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये जिंतूर पंचायत समिती अव्वल…#public #marathinews #viral #dance

February 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0696840

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697