Wednesday, April 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आईला ५०० वर्ष जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंनी लढवली अनोखी शक्कल; ऐकून तुम्हीही कराल कौतुक…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 6, 2023
in maharashtra
0
आईला ५०० वर्ष जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंनी लढवली अनोखी शक्कल; ऐकून तुम्हीही कराल कौतुक…
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

लोकप्रिय अभिनेते सयाजी शिंदे यांच्या अभिनयाची ताकद प्रचंड आहे. नुसत्या आवाजाच्या बळावर त्यांनी सिनेसृष्टीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज कलाकारांमध्ये त्यांचं नाव अदबीने घेतलं जातं. प्रेक्षकही त्यांना भेटण्यासाठी उत्सुक असतात. ते उत्कृष्ट वक्ते आहेत. त्यांचं त्यांच्या आईवरही तितकंच प्रेम आहे. एखाद्याने आपल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न केल्याचं तुम्ही ऐकलं असेल मात्र आई ५०० वर्ष जगावी म्हणून प्रयत्न करणारा व्यक्ती तुम्ही पाहिलाय का? सयाजी यांनी आपल्या आईला ५०० वर्ष जिवंत ठेवण्यासाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे आणि त्यामुळे त्यांची आई ५०० वर्ष जगणारही आहे. सयाजी यांनी असं काय केलंय ज्यामुळे त्यांची आई ५०० वर्ष जिवंत राहणार आहे, हे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं.

सयाजी यांनी आपल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या वजनाइतक्या बिया लावण्याचा निर्धार केला आहे. एका कार्यक्रमात आईबद्दल बोलताना सयाजी म्हणाले, ‘माझं माझ्या आईवर खूप प्रेम आहे. प्रत्येकाला वाटतं त्याची आई खूप जगावी. माझी आई मला आयुष्यात कायम जिवंत राहायला हवीये जीपर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत. मग ती कशी राहील? मी आईला म्हटलं बघ तू काय ५०० वर्ष जगणार नाहीस. मला तू कायम जिवंत राहायला हवीस. मी एक काम करतो तुझ्या वजनाइतक्या देशी झाडांच्या बियांची तुला करतो. एका बाजूला तुला ठेवतो . एका बाजूला बिया ठेवतो आणि तुझ्या वजनाइतक्या बिया महाराष्ट्रात लावतो. म्हणजे मग त्या झाडाला आलेल्या फुलांच्या सुगंधात तू असशील. त्या झाडांच्या फळामध्ये दिसशील, सावलीत असशील आणि कायम राहशील.’

पुढे त्यांनी म्हटलं, ‘झाडं लावायचं मी काही सामाजिक काम करत नाही. मला आवड आहे ती आणि आईला मी वचन दिलंय तुझ्या वजनाएवढ्या बिया लावेन म्हणून मी ते काम करतो. मला वाटतं प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचं ऋण फेडायचं असेल तर माता आणि धरतीमाता यांच्याइतकी मोठी गोष्ट जगात नाही. तेवढं आपण सांभाळलं तर बस आहे. आपण खूप मोठे झालो. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सयाजी यांनी ‘सहयाद्री देवराई’च्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील अनेक माळरानांवर झाडं फुलवली आहेत आणि ती जगवलीही आहेत.

Post Views: 111
Previous Post

अदानी प्रकरणात विरेंद्र सेहवागची उडी; असं बोलण्याची हिम्मत कोणीच दाखवली नाही, म्हणाला…

Next Post

नागपुरात शहरात 24 तासांत चार आत्महत्या…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
नागपुरात शहरात 24 तासांत चार आत्महत्या…

नागपुरात शहरात 24 तासांत चार आत्महत्या...

ताज्या बातम्या

चेंबर दुरुस्ती, बॉक्स कल्व्हर्ट पुलची आयुक्तांनी केली पाहणी

April 22, 2026

महिला आरक्षण विधेयकाच्या निषेधार्थ भाजपने केले जोरदार आंदोलन

April 22, 2026

अतिक्रमणांवर बुलडोझर पण बसस्थानकाच्या कामावर मौन

April 22, 2026

सह्याद्री कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स संभाजीनगर नशा मुक्ती जनजागृती

April 22, 2026

समर्पण भावना हीच यशाची गुरुकिल्ली

April 22, 2026

पालिकेच्या 47 अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा दंड

April 22, 2026

बालमाता प्रकरणी आत्तापर्यंत 34 घटना उघड

April 22, 2026

शासकीय कर्मचाऱ्यांनी पूनम गेट समोर केली निदर्शने

April 22, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0823935

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697