Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लाखो हृदयांची क्रश Kiaraचं sidharth कडून पर्मनंट बुकिंग…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 8, 2023
in entertainment
0
लाखो हृदयांची क्रश Kiaraचं sidharth कडून पर्मनंट बुकिंग…
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

ज्या विवाह सोहळ्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते तो अखेर आनंदाने निर्विघ्नपणे पार पडला आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांनी 7 फेब्रुवारी 2023 रोजी आयुष्यभरासाठी एकमेकांचा हात हातात घेत सात जन्म एकत्र राहण्याच्या आणाभाका अग्निदेवतेच्या साक्षीने घेतल्या आहेत. राजस्थानमध्ये प्रायव्हेटली काही खास लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी आपली लग्नगाठ बांधली. जगभरातून दोघांना शुभेच्छांचे संदेश दिले जात आहेत. लग्न हा कोणत्याही जोडप्याच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण असतो.

मग जोडपे सामान्य असो वा सेलिब्रिटी कपल असो. पण सेलिब्रिटी कपल्सचे लग्न म्हटले की ते कितपत टिकेल याची सर्वाधिक चर्चा होते. कारण अहो इतिहासच तसा आहे. फार कमी सेलिब्रिटी कपल्स असे आहेत ज्यांना आपले लग्न टिकवता आले आहे. मग कियारा आणि सिद्धार्थच काय? त्यांचं वैवाहिक आयुष्य कसं असेल? ज्योतिष नवीन खंतवाल यांनी कियारा आणि सिद्धार्थ यांची रास आणि जन्मांक यांचा आधार घेऊन काही रोचक गोष्टी सांगितल्या आहेत.

नावानुसार सिद्धार्थची राशी कुंभ आणि कियाराची मिथुन आहे. या दोन्ही राशी वायु तत्वाच्या आहेत, त्यामुळे या दोन्ही राशी काही बाबतीत अगदी सारख्याच असतील. उदाहरणार्थ, रिलेशनशिपमध्ये असतानाही हे दोघे एकमेकांना पर्सनल स्पेस देतील. ते एकमेकांच्या मतांचा पूर्ण आदर करतील. हे दोघे कधीही एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करणार नाहीत. आयडियल कपल्स सारखे दोघे एकमेकांना समजून घेतील असेच या अनुमानावरून दिसते आहे.

कुंभ राशीच्या लोकांची वैचारिक क्षमता चांगली असते, तर मिथुन राशीच्या लोकांची कल्पनाशक्ती चांगली असते. म्हणजेच, सिद्धार्थची विचारप्रक्रिया चांगली आहे, तसेच कियाराची कल्पनाशक्ती आहे, ज्यामुळे दोघेही एकत्र काहीतरी नवीन करू शकतात. मिथुन आणि कुंभ राशीमध्ये चांगले मानसिक संबंध देखील दिसून येतात. त्यामुळे कियारा आणि सिद्धार्थ यांच्यात वादाची परिस्थिती असली तरी दोघेही एकमेकांशी एकनिष्ठ राहतील. या दोन राशीच्या लोकांमध्ये प्रेम आणि विश्वास निर्माण होण्यासाठी थोडा वेळ लागतो, याचा अर्थ दोघांना आणखी काही वेळ एकत्र घालवावा लागेल.

अंकशास्त्रानुसार कियाराची मुळ अंक 4 आहे आणि सिद्धार्थचा मुळ अकं 7 आहे. अंकशास्त्रानुसार या दोन अंकांना चांगले पार्टनर मानले जाते. त्यांच्या नात्यात उत्स्फूर्तता, सहजता आणि आनंद दिसून येतो. म्हणजेच कियारा आणि सिद्धार्थचे वैवाहिक आयुष्य खूप चांगले जाणार आहे. शिवाय दोघेही स्वभावाने खूप जास्त समजूतदार असल्याने त्यांच्यात वादाची स्थिती निर्माण होणार नाही असेच सर्वजण म्हणत आहेत.

Post Views: 122
Previous Post

काय आहे जॅकेटचे वैशिष्ट्य, का रंगली आहे चर्चा ?

Next Post

पहा :- स्वदेशी विमानवाहू वाहक INS विक्रांतवर MiG29K चे पहिले लँडिंग…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पहा :- स्वदेशी विमानवाहू वाहक INS विक्रांतवर MiG29K चे पहिले लँडिंग…

पहा :- स्वदेशी विमानवाहू वाहक INS विक्रांतवर MiG29K चे पहिले लँडिंग...

ताज्या बातम्या

शिक्षक हेच समाजाचे खरे शिल्पकार -डॉ वडकबाळकर

July 29, 2026

सराफ बाजारात दुकानात घुसखोरी करून कामगाराला मारहाण व तोडफोड

July 29, 2026

८ पर्यावरणपूरक दाहिन्यांवर वर्षाला १.३० कोटींचा खर्च

July 29, 2026
स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

स्पर्धा परीक्षा ही एकदिवसीय नव्हे, तर सातत्याची कसोटी : संपदा वांगे

July 29, 2026

स्वामी समर्थ मंदिर परिसराचा कॉरिडॉरच्या धर्तीवर विकास; आमदार कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्याला यश, म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

July 29, 2026

वीजबिलमुक्त’ पाणीपुरवठ्याकडे जिल्हा परिषदेची वाटचाल

July 29, 2026
ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याची जागतिक भरारी; फ्रान्समधील EDRLab मध्ये लाखो रुपयांच्या पॅकेजवर निवड

July 29, 2026

दूध व्यवसायासाठी सुवर्णसंधी; मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेत लाखोंचे अनुदान

July 29, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1011511

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!