Tuesday, June 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कोलेस्ट्रॉल साचल्याने येतो हार्ट अटॅक,हा हिरवा पदार्थ नसा करतो मुळापासून साफ…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 13, 2023
in health
0
कोलेस्ट्रॉल साचल्याने येतो हार्ट अटॅक,हा हिरवा पदार्थ नसा करतो मुळापासून साफ…
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शरीरात Bad Cholesterol अर्थात LDL Cholesterol कसे तयार होते हे आता सर्वांनाच माहित झाले आहे. हे टाळण्यासाठी अनहेल्दी फॅट्सपासून शक्य तितके दूर राहणे हा एकमेव मार्ग आहे. तुमची जी आहारशैली आहे ती जर तुम्ही बदलली तर तुम्ही नक्कीच बॅड कोलेस्ट्रॉलपासून दूर राहू शकता. तुम्हाला माहित आहे का रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा झाले असेल तर ते दूर करण्यासाठी सुद्धा न्यूट्रिशन एक्सपर्टने एक खास उपाय तयार केला आहे.

तुम्हाला सुद्धा अनेकदा हा प्रश्न पडलाच असेल की हे कोलेस्ट्रॉल दिसते तरी कसे? तर अनेकदा कोलेस्ट्रॉल हे पिवळ्या रंगाचा चिपचीपित मेणासारखा पदार्थ म्हणून अनेक फोटोंत दाखवला जातो. पण काही संशोधननुसार तो हलक्या पिवळ्या रंगापासून पांढऱ्या रंगापर्यंत कोणत्याही कलरचा असू शकतो असे सुद्धा समोर आले आहे. पण रंग कोणताही असो या घाणेरड्या कोलेस्ट्रॉलला हरवण्यासाठी खाली दिलेली ही एक हिरवी चटणीच पुरेशी आहे.

बॅड कोलेस्ट्रॉलवर विजय मिळवण्यासाठी आणि त्याला रोखण्यासाठी तुम्हाला हिरवी चटणी मदत करू शकते. ही चटणी नेमकी तयार कशी करावी तेच आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी साहित्य कोणते लागते ते पाहुया. तर मंडळी ही स्पेशल हिरवी चटणी बनवण्यासाठी –

  • 50 ग्रॅम – धने
  • 20 ग्रॅम – पुदिना
  • आवश्यकतेनुसार हिरवी मिरची
  • 20 – ग्रॅम लसूण
  • 15 ग्रॅम – अळशीच्या बियांचे तेल
  • 15 ग्रॅम – इसबगोल
  • चवीनुसार मीठ
  • 10 मिली – लिंबाचा रस
  • आवश्यकतेनुसार पाणी

न्यूट्रिशन एक्सपर्ट अंजली मुखर्जी यांनी या हिरव्या चटणीला कोलेस्ट्रॉल कटिंग चटणी असे नाव दिले आहे. ही चटणी तयार करण्यासाठी दोन पद्धती वापरल्या जाऊ शकतात.

  1. पहिली कृती – वर सांगितलेले सर्व साहित्य ब्लेंडर किंवा मिक्सरमध्ये टाकून पातळ पेस्ट बनवा आणि कोणत्याही पदार्थासोबत तुम्ही ती सर्व्ह करून खाऊ शकता.
  2. दुसरी पद्धत – पाट्यावर सर्व साहित्य बारीक करून बारीक चटणी बनवा आणि जेवणासोबत खा.अनेकजण असे असतील की ज्यांना धणे आणि पुदिना अजिबात आवडत नसेल किंवा धणे आणि पुदिना पाहताच ते नाक मुरडत असतील. तुम्ही सुद्धा अशा गटातील लोकांपैकी असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या की ही हिरवी चटणी धणे आणि पुदिना शिवाय अपूर्ण आहे. न्यूट्रिशन एक्सपर्ट सांगतात की या हिरव्या वनस्पतींमध्ये क्लोरोफिल आढळते, जे पचन सुधारण्यास मदत करते. याशिवाय धणे आणि पुदिन्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे खराब कोलेस्ट्रॉल कमी करते.
Post Views: 227
Previous Post

पाहा VIDEO – भरधाव कार थेट संरक्षण कठड्यावर चढली, ३० फूट खोल पडता-पडता…

Next Post

एका चहाच्या टपरीवरुन कसा बनला करोडपती? एमबीए चायवाल्याची प्रेरणादायी गोष्ट एकदा वाचाच…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
एका चहाच्या टपरीवरुन कसा बनला करोडपती? एमबीए चायवाल्याची प्रेरणादायी गोष्ट एकदा वाचाच…

एका चहाच्या टपरीवरुन कसा बनला करोडपती? एमबीए चायवाल्याची प्रेरणादायी गोष्ट एकदा वाचाच...

ताज्या बातम्या

आस्था सामाजिक संस्थेस सावित्री रत्न पुरस्कार देऊन गौरव

June 30, 2026
विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

विद्यार्थ्यांसाठी आणखी एक आनंददायी आणि आधुनिक शैक्षणिक पाऊल! 

June 30, 2026

शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची योग्य भरपाई मिळावी

June 30, 2026

१ ते ९ जुलैदरम्यान शहरात विशेष स्वच्छता मोहीम

June 30, 2026

शिक्षण विभागात प्रशासकीय फेरबदल; माध्यमिक वेतन व भविष्य निर्वाह निधी शाखेची जबाबदारी भरत कारसले यांच्याकडे

June 30, 2026

एन. एच .एम.कर्मचाऱ्यांना अखेर न्याय! १० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाचा मार्ग मोकळा

June 30, 2026
टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

टीईटी मुक्ती संदर्भात ABRSM संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने खासदारांना निवेदन 

June 30, 2026
प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

प्रा. डॉ. अंबादास भासके यांना ‘आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

June 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0950364

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697