Thursday, April 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली ४५ विद्यार्थी कर्नाटक टीईटी परीक्षेत यशस्वी

तरुण भारतbyतरुण भारत
December 31, 2025
in marathwada
0
0
SHARES
7
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट – येथील के. एल. ई. मंगरूळे हायस्कूलचे शिक्षक डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा ( के टी इ टी)२०२५ मध्ये ४५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.

   कर्नाटक शासनाच्या शिक्षण विभाग, बेंगळुरू यांच्या वतीने ही परीक्षा ७ डिसेंबर २०२५ रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल २३ डिसेंबर २०२५ रोजी अवघ्या १६ दिवसांत जाहीर करण्यात आला.डॉ. धानय्या कौटगीमठ यांनी यूट्यूबच्या माध्यमातून शिक्षक पात्रता परीक्षेबाबत पूर्णतः मोफत व दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करून दिले.त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत ४५ विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केली.

       विशेष बाब म्हणजे, डॉ. कौटगीमठ यांनी स्वतः देशातील विविध राज्यांमध्ये ७९ वेळा सेट,नेट आणि टी इ टी परीक्षा उत्तीर्ण होत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. स्वतःचा अनुभव, ज्ञान, माहिती आणि कौशल्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे व तेही यशस्वी व्हावेत, या उद्देशाने ते यूट्यूबच्या माध्यमातून सातत्याने नि:स्वार्थपणे मार्गदर्शन करत आहेत.अलीकडेच महाराष्ट्र सेट परीक्षा २०२५ मध्ये २९ विद्यार्थी तसेच कर्नाटक सेट परीक्षा २०२५ मध्ये ४०७ विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तीर्ण झाले आहेत. आतापर्यंत एकूण १४०५ विद्यार्थी सेट , नेट व टी इ टी परीक्षा उत्तीर्ण झाले असून ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

     डॉ. धानय्या कौटगीमठ यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे.

     अरविंद बिराजदार ,अक्कलकोट संगमा (यादगिरी),सतिश बिरादार (बेळगाव),मेघा (धारवाड),डॉ. प्रवीण गुरव (कन्नड विद्यापीठ, हंपी),कलावती (तुमकूर),पृथ्वीराज सर (दावणगेरे), मंजुश्री कित्तूर (बैलहोंगल),मणिकाम्म चीकमठ (विजयपूर),सौरभ पाटील (कलबुर्गी),महादेव माने (बेळगाव), अनिलकुमार शेट्टी (कमलापूर),सोमनाथ कोडते (इंडी),सुनीलकुमार जी. एच. (चिकबळापूर),चंद्रकला (बेंगळुरू),डॉ. द्यामावा हिरेमणी (बागलकोट),वेंकटेश्वरी (यादगिरी),ज्योती हेब्बाळकर (धारवाड), गद्दना उप्पार (तालीकोट),चंद्रप्पा के. सी. (बेल्लारी),हनुमेश (रायचूर),सुषमा गोलगेरीमठ (विजयापूर),गणेश गौड (धारवाड), मंजू कोळी ( बेळगांव ), प्रियंका श्रीनिवास मैत्री ,(अथणी),सानवी होसमनी ( बेळगांव ),ख्यामलिंग (कलबुर्गी),प्रज्विनी एच के(चिकमगळूर), प्रदीप बागेवाडी ( विजयपूर), अशोक कुमार ( कोलार ),परशुराम शिंदे,(बेळगांव),आनंद मांडरे ( सिंधनुर ),सुरेश जमादार ( बसव कल्याण ),श्रीशैल् मूळी ( विजयपूर),कलंदर नौफाल ( मंगलोर ), विरेश तळवार ( बेळगांव),श्रुती बसवराज बाळीकाई ( विजयपूर),यमनप्पा चलगेरी ( कोप्पळ),रमेश कांबळे ( चडचण ), अनुषा एस एम ( बेंगलोर ),सिद्धलिंगम्मा ( रायचूर ),अशोक कुमार (कोलार ), गौरमा आयगली ( सिंदगी ),अमृत बिरगोंड ( बीदर ) असे कर्नाटक टीईटी परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेली विद्यार्थी आहेत. 

Post Views: 42
Previous Post

सोलापूर जनता सहकारी बँक अक्कलकोट शाखेचा ग्राहक स्नेह मेळावा

Next Post

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

ताज्या बातम्या

आयुक्तांचा दणका २८ हजार ५०० रुपयांचा दंड

April 23, 2026

हॉर्न वाजिवण्याच्या कारणावरून पाच जणांनी केली मारहाण

April 23, 2026

स्त्रीभ्रूणहत्या व अवैध्य गर्भपाताच्या प्रकरणांना आळा बसणार

April 23, 2026

पैशांच्या कारणावरून सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार

April 23, 2026

सात रस्ता येथे दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला

April 23, 2026

अकोल्यामध्ये अंधश्रद्धेचा थरारक वास्तव उघडणारा व्हिडिओ होतोय व्हायरल

April 23, 2026

रईस शाह मौलाना यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे

April 23, 2026

मंठा तालुक्यात नंबर प्लेट नसलेल्या वाळू वाहतूक करणाऱ्या १० वाहनांवर कारवाई

April 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0825435

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697