अक्कलकोट – महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुका श्री संत सेना महाराज नाभिक समाज बहुउद्देशीय संस्था (रजि) अक्कलकोट यांच्यावतीने २०२६ दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झाला . समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय यश निवड झाल्या बद्दल मान्यवरांचा गौरव गुणवंतांचा सत्कार, सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न झाला .
प्रदेश उपाध्यक्ष वैभव शेटे , रविकिरण वरनाळे, यांच्या शुभ हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले . अध्यक्षस्थानी सरपंच शिवानंद घोळसगाव होते . श्री संत सेना महाराज प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . प्रस्तावना श्री शिवशरणप्पा सुरवसे यांनी करून उपस्थितांचे स्वागत केले
. चौकट
यांचा झाला गौरव
< एस एस शेळके प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल देशमुख यांना जिल्हा शिक्षक संघटनेकडुन आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार >
, <जि प . प्राथमिक मराठी मुलींची शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मारुती शिंदे यांची निवड झाल्याबद्दल >
, >ग्रामपंचायत कर्मचारी शांणपा माशाळे सेवानिवृत्त बद्दल<
>कु. ऐश्वर्या मुनोळी एम डी अभ्यास क्रमांकात प्रवेश मिळाल्या बदल, <
> शशांक बसवराज वरनाळे भारती सैन्यांत निवड झाल्याबद्दल <
, >समर्थ गंगाधर सुरवसे यांची जि प . सोलापूर येथे अभियंता म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल >
चौकट पुुर्ण
या प्रसंगी सुदर्शन विभूते, कलबुर्गी जिल्हा अध्यक्ष शरणबसप्पा सुर्यवंशी, श्रीकांत भैरामडगी, बापूराव चव्हाण , तंटामुक्त समिती अध्यक्ष लक्ष्मण सलगरे शांतेश्वर कोटे, जिल्हा अध्यक्ष संजय चिकले, जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत राऊत, सोलापूर शहर अध्यक्ष संदिप पवार, माढा तालुका युवक अध्यक्ष अतुल राऊत, कुर्डुवाडी शहर अध्यक्ष दत्ता वाघमारे, मोहन गाडेकर अमृतराव सुरवसे, सिद्धाराम खुने, शिवसेना वागदरी विभाग प्रमुख मुगेद्र मुदीनकेरी, शहाबुद्दीन शेख, बसवराज मुनोळी , सलीम बागवान, सुधीर माने, श्रीशैल पोमाजी, सोमनाथ हळदे, वैभव शेटे , बापूराव चव्हाण , श श्रीशैल देशमुख , शरणबसप्पा सुर्यवंशी, अमृतराव सुरवसे सुभाष सुरवसे भागवत विभूते, जिल्हा उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे, . सातप्पा सुरवसे, जिल्हा उपाध्यक्ष बाळकृष्ण कोरे, श्रीकांत विभूते, अक्कलकोट शहर उपाध्यक्ष राजेश कोरे, खजिनदार. : प्रवीण राऊत, सचिव महेश सुरवसे, निरंजन सिरसागर, नागेश कोरे, तालुका उपाध्यक्ष सोमनिंग सुरवसे, महादेव भाले, गोपी सुरवसे, प्रभाकर कोरे, विजय कोरे,
बाबूशा सुरवसे, खजीदार पुंडलीक कोरे, युवक सहखजिनदार भिम जाधव, मैदर्गी शहर अध्यक्ष अनिल विभूते, यशवंत विभुते, सागर विभूते, आकाश सुरवसे, श् तुळशीराम कोरे, धोंडिबा घायाळ, राहुल घायाळ, गणेश राऊत, श्री गजानन काळे, श्री चिदानंद सुरवसे, श्री सुभाष शिरगण, अनुराधा चंद्रकांत सुरवसे, युवती अध्यक्षा भाग्यश्री गजानन काळे, अनिता सुरवसे, रेखा राऊत, कु स्नेहा सुरवसे, आदि उपस्थित होते
















