Saturday, August 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वळसंग मध्ये म्हेत्रे यांचे भव्य नागरिक सत्कार; शिवसेना शाखेचे उद्घाटन

तरुण भारतbyतरुण भारत
January 6, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
193
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वळसंग – दक्षिण सोलापूर येथे श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ मध्ये श्री ष.ब्र.विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रमुख सानिध्यात दुधनी नगरपरिषद नगराध्यक्षपदी प्रथमेश शंकर म्हेत्रे यांची विजय झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार करण्यात आले. वळसंग बस स्थानकावर शिवसेना शाखेचे उद्घाटन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शंकर म्हेत्रे यांचे हस्ते करण्यात आले.

            बस स्थानकावर शिवसेनेचे पहिली शाखा ढोल ताशांच्या गजरात व अतिशय बाजी करत उद्घाटन करण्यात आले. श्री स्वामी समर्थ सेवा मंडळात प्रथमता श्री स्वामींची पूजा करून कार्यक्रम सुरुवात केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री ष.ब्र. विश्वाराध्द मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांनी भूषविले.म्हेत्रे कुटुंबीयांचे विजय म्हणजे गरिबांचे कल्याण,अनेक वर्षापासून गोरगरिबांना मदत करत राहिलेले कुटुंब आहे.पुढील वाटचालीस माझे आशीर्वाद सदैव साथ राहतील असे महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वाचनात सांगितले.

       आम्ही पहिल्यापासून सामान्य जनतेसोबत आहोत यापुढे सुद्धा राहणार आहे. विजयाचे सत्कार केल्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो यापुढे कोणीही कोणालाही चूक न करता भिऊ नये असे शंकर म्हेत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. नगर परिषद आम्ही जिंकून दुधनी पासून पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. यापुढे जिल्हा परिषद व पंचायत समिती सुद्धा जिंकून दाखवू. वळसंग मध्ये एक नव्हे तर अजून सहा शाखेची उद्घाटन झाली पाहिजे असे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले. दुधनी मध्ये माझ्या विजयाची वळसंग मध्ये सत्कार म्हणजे दुधनी आणि वळसंग ही दोन्ही गाव माझ्यासाठी एकच आहे. माझ्या विजयाच्या जल्लोषात आपण सहभाग झाला सत्कार केला मी खूप आभारी आहे असे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

             या कार्यक्रम प्रसंगी माजी मुख्याध्यापक शिवशरण प्याटी, सिद्धारूढ काळे, सरपंच जगदीश अंटद, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य श्रीशैल भुसणगी, मनोजकुमार थळंगे, माजी उपसरपंच आरीफ कुरेशी, माजी तंटामुक्त अध्यक्ष सत्तार कुरेशी, सतीश इसापुरे, राजकुमार माणकोजी,सिद्धय्या मठपती,लक्षमण हंजगे, सुनील भैरामडगी, डॉ.पंडितराध्य हिरेमठ,बालाजी विटकर, राजकुमार कोंडे, चंद्रकांत मंजुळकर, कुमार भुसाणगी, नागनाथ भुसाणगी व बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

Post Views: 295
Previous Post

मालेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन व रंगमंच उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

Next Post

विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विद्यापीठस्तरीय अविष्कार स्पर्धेत सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे यश

ताज्या बातम्या

U17 कुस्ती स्पर्धेमध्ये सोलापूरच्या हनुमंत जाधवला ब्राँझ पदक #solapurnews #viral

August 8, 2026

जम्मू काश्मीरला पहिल्यांदाच रेल्वेने पोहोचले डिझेल आणि पेट्रोल

August 8, 2026

आरपीएफ जवानाने वाचवले प्राण

August 8, 2026

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना सश्रम कारावासाची शिक्षा #solapurnews

August 8, 2026

एका सेकंदात घडला थरार

August 8, 2026

सोलापूर तरुण भारत – Short Update

August 8, 2026
श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

August 7, 2026
बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1036991

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!