Thursday, September 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चोरट्यांना जेरबंद करुन सहा शेळ्यांसह ६ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

तरुण भारतbyतरुण भारत
January 14, 2026
in crime
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – शेळ्या चोरी प्रकरणी पंढरपूर तालुका पोलिसांनी तीन आरोपींना शिताफीने जेरबंद करुन त्यांच्याकडून एकूण सहा शेळ्या, एक विवो कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम आणि एक टेम्पो असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे या आरोपींकडे चौकशी करीत असताना इतर पाच गुन्हांचा छडा देखील लावण्यात पंढरपूर तालुका पोलिसांना यश आल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.

या बाबतची हकीकत अशी की पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील लक्ष्मी टाकळी येथे २ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात-चोरांनी लक्ष्मी टाकळी गावातून शेळ्या चोरून नेल्या होत्या, तसेच १२ जानेवारी २०२६ रोजी गुरसाळे गावातून समाधान बाबर यांच्या शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली होती. 

दरम्यान समाधान बाबर यांनी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे त्या बाबत तक्रार दिल्यावरून अज्ञात चोराविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील फिर्यादी यांना सोबत घेऊन उमदी (ता.जत,जि.सांगली) येथे जाऊन सखोल तपास केला असता शेळ्या चोरी प्रकरणी माधुरी भानुदास चव्हाण (वय ३८,रा. माळीनगर ), अंबिका सोमनाथ काळे (वय ३८रा.सवतगाव, ता.माळशिरस ) यांचे कडे तपास करून तिसरा आरोपी उदय विजय काळे (वय २१,रा.सवतगाव) यांना ताब्यामध्ये घेऊन यांच्या कडून पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या चोरीच्या गुन्ह्यातील सहा शेळ्या, एक विवो कंपनीचा मोबाईल व  एक टेम्पो आणि रोख रक्कम असा असा एकूण ६ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला. पोलिसांनी तपासात वरील संशयीत आरोपीकडून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. दरम्यान आरोपी उदय विजय काळे याचे ताब्यातून एकूण चार शेळ्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्या फिर्यादी समाधान बाबर यांनी आपल्याच असल्याच्या खात्रीने ओळखलेले आहेत. या प्रकरणातील उदय काळे हा संशयीत आरोपी सध्या पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यातील पोलीस  कोठडीत आहे.

दरम्यान ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपअधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय.मुजावर, एपीआय शहाजी गोसावी, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले,  पोलीस उपनिरीक्षक विक्रम वाढणे,  पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, एएसआय रमेश बनसोडे, आबासाहेब शेंडगे, सुधाकर हेंबाडे, संजय गुटाळ, सागर गवळी, महिला पोलीस चोपडे आणि चालक पोलीस हसन नदाफ, विलास घाडगे यांनी पार पाडली.

Post Views: 68
Previous Post

राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला व्हीलचेअर अर्पण

Next Post

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस सुब्रमणिया शर्मा यांची ५ लाख रुपयांची देणगी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस सुब्रमणिया शर्मा यांची ५ लाख रुपयांची देणगी

ताज्या बातम्या

महावितरणच्या लेखी आश्वासनानंतर भालो युवा महासंघाचे आंदोलन स्थगित;१५ दिवसांत प्रश्न सोडविण्याची मागणी

September 24, 2026

श्री सिद्धेश्वर बाल मंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या बाल चिमुकल्यांकडून गणरायाचे पर्यावरण पूरक विसर्जना

September 24, 2026

पंढरपुरात अपर जिल्हाधिकारीकार्यालय कार्यान्वित #viral #news #solapurnews

September 24, 2026

उजनीच्या पाण्याबद्दल हे बोलले मुख्यमंत्री #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

आता रुग्ण कुठेही घेऊ शकतात औषध बंधन नाही #viral #news #marathinews #latestnews

September 24, 2026

अजित सृष्टी देखावा पाहून ढसाढसा रडले पार्थ पवार #marathinews #news #viral

September 24, 2026

रोबोटने केले पवारांचे स्वागत…. #viral #news #marathinews

September 23, 2026

दुःख सांगत शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गळ्यात फोडला हंबरडा #viral #news #marathinews

September 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1252202

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!