Friday, April 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

खुशखबर! सुरु झाली मुंबई-पुणे-शिर्डी हेलीकॉप्टर सेवा; 40 मिनिटांत प्रवास…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
February 20, 2023
in maharashtra
0
खुशखबर! सुरु झाली मुंबई-पुणे-शिर्डी हेलीकॉप्टर सेवा; 40 मिनिटांत प्रवास…
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

साईबाबांची शिर्डी  हे अवघ्या महाराष्ट्राचे श्रद्धास्थान. मुंबई-पुण्याहून दरवर्षी हजरो भाविक शिर्डीला भेट देतात. दोन्ही ठिकाणाहून रस्ते मार्गे साधारण 5 तासांमध्ये शिर्डीला पोहचता येते. मात्र आता हा प्रवास अवघ्या 50 मिनिटांमध्ये होईल असे सांगितले तर? विश्वास बसत नाही ना, मात्र हे खरे आहे. आता मुंबई आणि पुणे या दोन्ही शहरांतून अमेरिकन कंपनी फ्लाय ब्लेड  ने शिर्डीसाठी हेलिकॉप्टर सेवा सुरु केली आहे.

कंपनीने पुणे-शिर्डी, पुणे-मुंबई व मुंबई-शिर्डी अशा तीन मार्गांवर आपली हेलिकॉप्टर सेवा सुरु केली आहे. पुण्यातील केशवनगर भागात कंपनीने आपले हेलीपॅड उभे केले आहे. तिथून 40-45 मिनिटांमध्ये शिर्डी व मुंबईचा प्रवास शक्य झाला आहे.

पुण्याहून मुंबईला येणारे प्रवासी अगदी जुहू व महालक्ष्मी पर्यंत प्रवास करू शकतात. ब्लेडच्या वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे पुणे ते शिर्डी, व पुणे-मुंबई या प्रवासाचे भाडे 15,600 इतके आहे. तर मुंबई-शिर्डी प्रवासासाठी 16,000 प्रतीव्यक्ती इतका दर आकारला जात आहे. पुणे-शिर्डी असा प्रवस केलेल्या एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, हा प्रवास अतिशय आरामदायी आणि सुखकर होता. ट्राफिकच्या कोणत्याही अडथळ्याशिवाय अवघ्या 40 मिनिटांमध्ये हा प्रवास घडला.

या हेलिकॉप्टरमध्ये पायलट सोडून एकूण 5 लोक बसू शकतात. या संपूर्ण प्रवासाची जबाबदारी ब्लेडची आहे. सकाळी हे हेलिकॉप्टर शिर्डीमध्ये येते, त्यानंतर दर्शन घेऊन दुपारपर्यंत हे हेलिकॉप्टर परतीच्या प्रवासाला निघते. सध्या या कंपनीकडे दोन हेलिकॉप्टर आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार ही हेलिकॉप्टर्स या तीनही मार्गांवर चालवली जातात. मान्सूनचा कालावधी सोडून हे हेलिकॉप्टर इतर सर्व महिन्यांमध्ये उपलब्ध असतील.

Post Views: 100
Previous Post

भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ पंकजाताई मुंडे यांची कसब्यात पदयात्रा…

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद…

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद...

ताज्या बातम्या

दावतपूर गावात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

April 24, 2026

त्या बाई वाट्टेल तस बोलल्या …

April 24, 2026

दासरी गद्दार त्यांना हाकला

April 24, 2026

मंगरूळ मध्ये सेवका विरोधात कडक कारवाईची मागणी

April 24, 2026

उपजिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

April 24, 2026

संत ज्ञानेश्वर महाविद्यालयातील खेळाडू तेजस्विनी चौधरीचा गौरव

April 24, 2026

जानवळमध्ये गोठ्याला आग ; शेतकऱ्यांचे दहा लाखांचे नुकसान

April 24, 2026

आव्हाना येथे गहू काड जाळल्याने शेजारील शेडला आग ; तीन लाखांचे नुकसान

April 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0827156

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697