दिनांक 06 डिसेंबर 2022 रोजी मुंबई येथे भारत रत्ना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याि महापरिनिर्वाण दिना निमित्त मुंबईला जाणा-या अनुयायांसाठी भाविकांसाठी मध्य रेल सोलापुर विभागावर होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाव्दारे सोलापुरहुन मुंबईला जाण्या करीता गाडी क्र. 01245/01246 कलबुर्गी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- कलबुर्गी विशेष अनारक्षित एक्सप्रेस 6 जनरल आणि एक गार्ड ब्रेक वॅन एकूण 7 डब्यांसह तथा गाडी क्र. 01247/01248 सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर अनारक्षित एक्सप्रेस 9 जनरल आणि एक गार्ड ब्रेक वॅन एकूण 10 डब्यांसह अशा दोन गाड्या सोलापूर विभागातून सोडण्यात येणार आहेत.
गाडी क्र. 01245 कलबुर्गी- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अनारक्षित एक्सप्रेस, सोमवार दिनांक 05 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 06.30 वाजता कलबुर्गी स्थाजनकांवरून सुटेल गांगापूर आगमन 06.58 प्रस्थान 19.00, अक्कलकोट रोड आगमन 07.35 प्रस्थान 07.37, सोलापूर आगमन 09.40 प्रस्थान 22.20, कुर्डुवाडी आगमन 11.20 प्रस्थान 11.23, दौंड आगमन 02.25 प्रस्थान 02.27, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी 08.20 वा. ला पोहचेल. गाडी क्र. 01246 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस –कलबुर्गी अनारक्षित एक्सप्रेस बुधवार दिनांक 07.12.2022 रोजी रात्री 00.25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्था.नकांवरून सुटेल पुढे दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आगमन 06.30 प्रस्थान 06.35, कुर्डुवाडी आगमन 07.35 प्रस्थान 07.38, सोलापूर आगमन 08.45 प्रस्थान 09.00, अक्कलकोट रोड आगमन 10.00 प्रस्थान 10.02, गांगापूर आगमन 10.48 प्रस्थान 10.50 आणि कलबुर्गी ला आगमन सकाळी 11.30 ला पोहचेल. गाडी क्र. 01247 सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अनारक्षित एक्सप्रेस सोमवार दिनांक 05 डिसेंबर 2022 रोजी रात्री 10.20 वाजता सोलापूर स्था.नकांवरून सुटेल पुढे कुर्डुवाडी आगमन 11.20 प्रस्थान 11.23, दौंड आगमन 02.25 प्रस्थान 02.27, पुणे, लोणावळा, कल्याण, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सकाळी 08.20 वा. ला पोहचेल. गाडी क्र. 01248 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- सोलापूर विशेष अनारक्षित एक्सप्रेस सोमवार दिनांक 05 डिसेंबर 2022 रोजी रात्री 10.20 वाजता सोलापूर स्था,नकांवरून सुटेल पुढे बुधवार दिनांक 07.12.2022 रोजी रात्री 00.25 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थापनकांवरून सुटेल पुढे दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आगमन 06.30 प्रस्थान 06.35, कुर्डुवाडी आगमन 07.35 प्रस्थान 07.38, सोलापूर आगमन 08.45 वा. ला पोहचेल. गाडी क्र. 01245 कलबुर्गी – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष अनारक्षित एक्सप्रेस हि गाडी गाडी क्र. 01247 सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या गाडीला सोलापूर स्थानकावर जोडली जाईल आणि अशी एकूण 17 डब्यांची गाडी मुंबई च्या दिशेने रवाना होईल.
तरी भाविकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. सर्व रेल्वे प्रवाशांना नम्र विनंती आहे कि अधिकृत तिकीट घेऊन रेल्वेलने प्रवास करावा. रेल्वे गाडीच्याा दाराजवळ बसुन रेल्वे प्रवास करू नये, जेणेकरून प्राणहानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. रेल्वेे स्थाानक व परिसर स्वच्छ ठेवण्यास रेल्वे् प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहेत.