Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मुंबई येथे ९ फेब्रुवारी आझाद मैदानावर धरणे आंदोलन

तरुण भारतbyतरुण भारत
February 5, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई  – राज्यातील पाणी व स्वच्छता विभागातील काम करणारे 2700 कर्मचारी मुंबई येथे  *९ फेब्रुवारी आझाद मैदानावर* धरणे आंदोलन करणार आहेत. या धडक मोर्चा साठी जिल्हा व तालुक्यातील लोक सहभागी होत आहेत. अशी माहिती राज्य कृती समितीचे कार्याध्यक्ष सचिन जाधव व उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत यांनी दिली. 

मुंबई येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांची भेट घेऊन कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत, अनिल निचिते, सानिया देशमुख ठाणे, विकास कुडवे पुणे यांनी पत्रकार संघात जाऊन निवेदन दिले. 

राज्यात या  विभागात कार्यरत स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व *जलजीवन मिशन* मधील कर्मचारी यांनी प्रलंबित वेतन व विविध न्याय मागण्या साठी राज्यात धरणे आंदोलन सुरू आहे. आझाद मैदान येथे ९ फेब्रुवारी पासून  पासून धरणे आंदोलन करणार  असल्याचे राज्य कृती समितीचे अध्यक्ष रमांकात गायकवाड यांनी सांगितले. 

चार महिने पगार नाही. आकृतीबंध करणेत आला नाही. सामान्य प्रशासन विभागाचे निर्णयाची पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अंमलबजावणी करीत नाही. कर्मचारी यांचे जगणे पगारावर आहे. कर्मचारी यांनी वेतनाचे आधारे बॅंक कर्ज घेतलेन् बॅंकांनी तगादे लावले आहेत. कर्मचारी यांचे बॅंकेचे सीबील खराब झाले आहे. महाराष्ट्र राज्य देशात स्वच्छतेत आग्रेसर आहे. विभागात नियोजनाचा अभावाचा फटका कर्मचारी यांना बसत आहे. 

राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील कर्मचारी यांचे विविध प्रश्न शासनाकडे प्रलंबित आहेत. राज्य देशात स्वच्छतेत अग्रेसर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 साठी महाराष्ट्र  स्वच्छ असल्याचे घोषीत केले आहे. कर्मचारी यांचे कडून. काम करून घेतले जात आहे मात्र पगार दिला जात नाही. 

स्वच्छ भारत मिशन व *जल जीवन मिशन* अंतर्गत जिल्हा व  तालुका स्तरीय कर्मचारी यांचे वेतन चार महिने पासून रखडले आहे. शासनाकडे निधीची उपलब्धता असून देखील तांत्रिक कारणे पुढे करून वेतन दिले जात नाही. या विभागात मुख्य सचिव यांनी शंभर दिवस अभियानांतर्गत न्यायालयीन प्रक्रियेत असलेले व न्यायालयाचे निर्णयास अधिन राहून कर्मचारी यांचे आकृतीबंध करणेत अशा सुचना दिले होते त्याची अंमलबजावणी नाही. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशन मध्ये २० वर्षा पासून कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.

मुख्यमंत्री यांनी सामान्य प्रशासन विभागातून काढलेल्या शासन निर्णयास पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने केराची टोपली दाखविली आहे. मॅट न्यायालय व मुंबईतील उच्च न्यायालयाने आऊटसोर्सिंग चा निर्णय रद्द केला आहे. तरी ही पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात कपातीचे नावाखाली आऊटसोर्सिंग चा घाट घातला जात आहे. तो रद्द करणेत करणेत यावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी असलेल्या स्वच्छ भारत मिशन ग्रामीण च्या कार्यातील स्वच्छतादूत कर्मचारी यांची अन्याय, पिळवणूक व उपासमार जाणून बुजून केली जात आहे. वाॅश अंतर्गत ९०० कर्मचारी बाह्यस्रोत मधून कार्यरत आहेत. या कर्मचारी यांची पिळवणूक सुरू आहे. 

गेल्या २० वर्षा पासून स्वच्छतेत व पाण्याच्या क्षेत्रात काम करणारे कर्मचारी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस न्याय देणार का ? याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. प्रकल्पातील नावे बदलून २० वर्षा पासून काम करणारे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जलजीवन मिशनअंतर्गत काम कर्मचारी यांचेवर अन्याय केला जात आहे.

Post Views: 140
Previous Post

एक एकरही जिरायत ठेवणार नाही- शहाजीबापू पाटील 

Next Post

महापौर व उपमहापौर निवडीसाठी महापालिकेत आज विशेष सभा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

महापौर व उपमहापौर निवडीसाठी महापालिकेत आज विशेष सभा

ताज्या बातम्या

सोलापूर शहरात आशा सेविकांची भरती प्रक्रिया सुरु

April 25, 2026

फसवणुकीच्या गुन्ह्यातील एक वर्षांपासून फरार आरोपीस अटक; वेळापूर पोलिसांची कामगिरी

April 25, 2026
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा… ह.भ.प. अनिकेत बळीराम जांभळे

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा… ह.भ.प. अनिकेत बळीराम जांभळे

April 25, 2026
महावितरणचा वीज कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा

महावितरणचा वीज कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा

April 25, 2026
कोंढेजचे सुपुत्र शिवाजी ननवरे यांनी धौलागिरी शिखर सर करून रचला इतिहास

कोंढेजचे सुपुत्र शिवाजी ननवरे यांनी धौलागिरी शिखर सर करून रचला इतिहास

April 25, 2026
हुतात्मा एक्स्प्रेसला हडपसर येथे थांबा द्यावा

हुतात्मा एक्स्प्रेसला हडपसर येथे थांबा द्यावा

April 25, 2026
जलतारा योजनेमुळे भूजल पुनर्भरणास चालना; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – दीपक वैद्य

जलतारा योजनेमुळे भूजल पुनर्भरणास चालना; शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा – दीपक वैद्य

April 25, 2026
यात्रेसाठी सोंगांच्या गाड्यांची जय्यत तयारी… १०० स्वयंसेवक, २५० कलाकार सज्ज

यात्रेसाठी सोंगांच्या गाड्यांची जय्यत तयारी… १०० स्वयंसेवक, २५० कलाकार सज्ज

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0828721

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697