-
सहाव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर, सध्या धंगेकरांकडे ३ हजार मतांची आघाडी
-
पाचव्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर आघाडीवर
-
Ravindra Dhangekar : चौथ्या फेरीअखेर रवींद्र धंगेकर २३३४ मतांनी आघाडीवर
-
तिसऱ्या फेरीच्या अखेरीस रवींद्र धंगेकर 453 मतांनी आघाडीवर
-
नारायण, शनिवार आणि सदाशिव पेठेतही रवींद्र धंगेकर यांना चांगली मतं
-
Kasba Update : कसबा पोटनिवडणूक अपडेट
कसबा पोटनिवडणूक अपडेटफेरी : २रविंद्र धंगेकर : ८,६३१हेमंत रासने : ६,९६४आघाडी : १,६६७-
रवींद्र धंगेकरांची रासनेंवर २९८२ मतांनी आघाडी, धंगेकरांना आतापर्यंत ५८४४ मतं
पहिल्या राऊंडपासून सुरु झालेला सिलसिला शेवटपर्यंत राहील. कमीत कमी १५ ते २० हजार मतांनी धंगेकर जिंकून येतील : प्रशांत जगताप (राष्ट्रवादी, शहराध्यक्ष पुणे) -
Kasba By Poll : पहिला कल हाती २२०० मतांनी महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर पुढे
-
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...