Friday, February 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जेईई मेन्स २०२६ मध्ये वैभवी कोळी ९९.३० पर्सेटाईल मिळवून प्रथम !

तरुण भारतbyतरुण भारत
February 27, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – यशाची परंपरा जपणाऱ्या येथील प्रा.व्हि.डि. परिचारक व प्रा. मंदार वि.परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटने (JEE Mains ) जेईई मेन्स २०२६ परिक्षेत पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. प्रा. परिचारक सरांच्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर शहरात प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत भव्य यश संपादन केले आहे.

कु. वैभवी पांडुरंग कोळी हिने ९९.३० पर्सेटाईल मिळवत पंढरपूरात प्रथम क्रमांक पटकावला, तर कु. ईशान गणेश बाळेकर याने ९७.३१ पसेंटाईल मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. या भरीव यशामुळे क्लासचे, पालकांचे तसेच पंढरपूर शहराचे नाव उज्ज्वल झाले आहे.


या यशामागे विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध अभ्यास आणि प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटवरील दृढ विश्वास हे प्रमुख घटक ठरले. विद्यार्थ्यांनी मनामध्ये कोणतीही शंका न बाळगता क्लास मधील नियोजनबद्ध अभ्यासक्रमानुसार तयारी केली. क्लासने स्वतः तयार केलेल्या नोट्स १२ वी बोर्ड, सीईटी,नीट आणि जेईई  (CET, NEET आणि JEE ) सारख्या स्पर्धा परिक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या.

यशस्वी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना असे सांगितले की, दर आठवड्याला घेण्यात आलेल्या परिक्षा, मॉक टेस्ट, सराव परिक्षा तसेच डाऊट सॉल्व्हिंग सत्रांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि संकल्पना अधिक भक्कम झाल्या. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे नियमित विश्लेषण व वैयक्तिक मार्गदर्शनामुळे त्यांना योग्य दिशेने अभ्यास करता आला.

प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटला शिक्षण क्षेत्रातील ४३ वर्षांची विश्वासार्ह परंपरा लाभलेली असून गुणवत्तापूर्ण मार्गदर्शन, शिस्तबद्ध वातावरण व अनुभवी शिक्षकवर्ग ही क्लासची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकवर्गाला दिले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल क्लासचे संचालक, शिक्षकवर्ग व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. आगामी काळातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्याचा विश्वास प्रा. परिचारक सरांच्या ब्रिलियंट करियर इंस्टिट्यूटच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.

Post Views: 14
Previous Post

१५ उद्योजकांना ‘व्होकेशनल सर्व्हिस अवॉर्ड’ प्रदान

Next Post

प्रख्यात मराठी अनुवादिका उमा कुलकर्णी यांची  प्रकट मुलाखत

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

प्रख्यात मराठी अनुवादिका उमा कुलकर्णी यांची  प्रकट मुलाखत

ताज्या बातम्या

37 वर्षानंतर हुरडा पार्टी ने एकत्र आणले अनेक वर्ग मित्र आणि मैत्रिणींना

February 27, 2026

अवकाळी पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान; तातडीने पंचनामे करण्याची मागणी

February 27, 2026

तांत्रिक आणि डिजिटल गुन्ह्यांबाबत नवी दृष्टी या विषयावर व्याख्यान

February 27, 2026

8 वी तील विद्यार्थी ओमची शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झेप

February 27, 2026

नवीन मराठी शाळेत ‘आनंद बाजार’ उत्साहात; ७० हजारांची आर्थिक उलाढाल

February 27, 2026

मावा – गुटखा विक्री, मटका व जुगार व्यवसायावर कारवाई करा

February 27, 2026

वास्तू विशारद पदवी परीक्षेत सौ स्मिता देशपांडे यांना विशेष योग्यता

February 27, 2026

एमआयटी सिनियर कॉलेजमध्ये शिवजयंतीनिमित्त सांस्कृतिक सप्ताह उत्साहात

February 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0707594

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697