माळशिरस – तरंगफळ येथे जागतिक वन दिन 21 मार्च निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वन अग्नीमुक्तची शपथ देण्यात आली .
यावेळी पर्यावरण हवामान वृक्ष लागवड, जलसंधारण याविषयी वनरक्षक भगवान तांबे यांनी मार्गदर्शन केले
यावेळी वनरक्ष भगवान तांबे ,सरपंच नारायण तरंगे, माजी सरपंच सुजित तरंगे, दिव्यांग संघटनेचे गोरख जानकर ,माजी उपसरपंच सतीश कांबळे ,शशिकांत साळवे, बाजीराव मोटे, वन समितीचे अध्यक्ष संपत साळवे, ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष दामोदर कांबळे, महेश पाटील ,सागर तरंगे अक्षय कोडलकर नितीन कोष्टी, युवराज साळवे ,बाळू सरवदे, गणपत मोहिते गोरख तरंगे ,दादा कांबळे ,अजित कुलाल ,गोरड यांचे सह ग्रामस्थ, अधिकारी, पर्यावरण प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते





















