Monday, May 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देवाभाऊंच्या तडकाफडक कारवाईचे स्वागत-हेमंत पाटील 

तरुण भारतbyतरुण भारत
March 22, 2026
in editor
0
देवाभाऊंच्या तडकाफडक कारवाईचे स्वागत-हेमंत पाटील 
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे – नाशिकमधील कथित ज्योतिषी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तडकाफडक केलेल्या कारवाईचे भारत अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी स्वागत केले आहे. ‘कॅप्टन’ प्रकरणी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.मात्र, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीकडूनच महिला विरोधी प्रवृत्तीला अप्रत्यक्ष राजाश्रय मिळत असेल, तर ही बाब चिंताजनक आहे; अशी खंत पाटील यांनी बोलून दाखवली. 

देवाभाऊंनी याप्रकरणात स्वत: लक्ष घालत तपासाला दिलेला वेग लक्षात घेता त्यांची पीडितांना तात्काळ न्याय देण्याची कळवळ लक्षात घेण्यासारखी आहे, असे पाटील म्हणाले. ढोंगी अशोक खरात याच्यावर महिलेच्या लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झाल्यानंतर प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. त्यानंतर या प्रकरणात विविध धक्कादायक बाबी समोर येत असून चाकणकर यांचे खरात सोबतचे फोटो आणि पाद्यपूजेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. अनेक नेत्यांचे फोटो देखील खरात यासोबत दिसत आहेत. राजकीय वर्तुळात त्यामुळे बरीच चर्चा रंगली आहे. 

या पार्श्वभूमीवर चाकणकर यांचा राजीनामा घेण्यात आल्यानंतर पाटील यांनी ही कारवाई योग्य दिशेने उचललेले पाऊल असल्याचे म्हटले आहे. ‘कॅप्टन’सारख्या व्यक्तीला मिळणारा अप्रत्यक्ष राजाश्रय अत्यंत चिंताजनक असून यामुळे शासन व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होऊ शकतो, असे पाटील म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, केवळ राजीनामा घेऊन प्रकरण थांबवू नये, तर या प्रकरणातील पीडित महिलांना जलद आणि प्रभावी न्याय मिळाला पाहिजे. निष्पक्ष चौकशी करून खरात ला मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही पाटील यांनी केली आहे. तसेच, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

Post Views: 204
Previous Post

जागतिक वन दिना निमित्त वृक्षारोपण व अग्नीमुक्तची शपथ 

Next Post

जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी

जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक-डॉ.हुलगेश चलवादी

ताज्या बातम्या

अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कान्समध्ये मराठमोळा अंदाज #viral #maharashtranews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; मनपात महापौर, उपमहापौर ई- बाईकवर तर गटनेता नरेंद्र काळे आले सायकलवर #aajsolapur

May 18, 2026

नो व्हेईकल डे ; जिल्हा परिषदेत सीईओ कुशल जैन व उपाध्यक्ष पवार सायकलवरून कार्यालयात #solapurnews

May 18, 2026

सोलापूरचे महेंद्र गायकवाड देशाचे ३९ वे हिंदकेसरी #viral #solapurnews

May 18, 2026

पैसे लुटून चोरट्यानी दहिटणे गावच्या शेतात टाकले एटीएम मशीन #marathinews #solapurnews

May 18, 2026

हुतात्मा पोहोचली मध्यरात्री दीड वाजता सोलापुरात चार तास झाला उशीर #solapurnews #viral

May 18, 2026

पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना ‘मानधनाची पहिली भेट #marathinews

May 17, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0869559

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697