Saturday, April 25, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महिला, मुलींच्या छेडछाडीला आता बसणार आळा

तरुण भारतbyतरुण भारत
April 25, 2026
in editor
0
महिला, मुलींच्या छेडछाडीला आता बसणार आळा
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – महिला आणि मुलींची टिंगलटवाळी, छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओ तसेच टवाळखोरांना जरब बसविण्यासाठी पंढरपूर पोलिसांकडून महिला, मुलींनी आता घरबसल्या व्हाँटसअप नंबर आणि क्युआरकोडच्या माध्यमातून संबंधित टवाळखोर, रोडरोमिओ विरुध्द तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती येथील उपविभागीय पोलिसअधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.

या सुविधे संदर्भात माहिती देताना उपविभागीय पोलिस अधिकारी डगळेयांनी सांगितले की, पंढरपूर शहर आणि तालुक्यात ज्या तरुण,मुली तसेच महिला आहेत त्यांच्यानिदर्शनास एखाद्या महिले विरुध्द छेडछाड, शारीरिक त्रास,मानसिक त्रास, पाठलाग किंवाइतर पाँक्सो आणि अन्य कलमान्वये दाखल होणाऱ्या गुन्ह्यांची जी खबर आहे ती जर पोलिसांकडूनदिलेल्या क्युआर कोड आणि व्हाँटसअप (नंबर ११२) वर दाखल करण्याची सुविधा उपल्ब्ध करुन देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे ज्या महिलां तसेच मुलींकडून दाखल झालेल्या तक्रारीसंदर्भात पोलिसांकडून पुर्ण गोपनियता पाळली जाणार आहे. तक्रारी नंतर संबंधित मुली आणि महिलांच्या परस्पर पोलिसांकडून टवाळखोर किंवा रोडरोमिओं विरुध्द कारवाई देखील केली जाणार असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डगळे यांनी सांगितले. 

या बरोबरच निर्भया पथकांमध्ये वेगवेगळ्या टिम कार्यरत करुन शहर आणितालुक्यातील वेगवेगळी महाविद्यालये,शाळा तसेच शहर आणि तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांकडून ठरविण्यात जे हाँटस्पाँट आलेले आहेत त्या ठिकाणी पोहचुन जास्तीत जास्तपिडीत महिला, मुलीं पर्यंत प्रोअँक्टीव्हपणे पोहचण्याचे, त्यांची सुरक्षा करण्याचाआम्ही विश्वास देतो असेही यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डगळे यांनी सांगितले.    

—————-

( तक्रार दाखल करणाऱ्यांचे नाव गोपनिय राहणार ) 

पंढरपूर पोलिसांकडून सुरु करण्यात आलेल्या क्युआरकोड तसेच या व्हाँटसअपनंबर तक्रार दाखल करणाऱ्या महिला किंवा मुलींना कोणत्याही प्रकारे भिण्याचे कारण नाही. कारण यावर तक्रार दाखल करणाऱ्या महिला आणि मुलींची नावे उघड केली जाणार नसल्याची माहिती येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली.

 ————

( निर्भया पथकाच्या पुर्नरचनेबाबत दिली माहिती ) 

पंढरपूर शहरातील निर्भया पथकाची ९ एप्रिल २०२६ रोजी पंढरपूर पोलिसांकडूनपुर्नरचना करण्यात आलेली आहे. या पथकात एक महिला अधिकारी, दोन महिला आणि दोन पुरुष कर्मचारी असे पाच जण कार्यरत असणारे आहेत.

येथील पोलिस निरीक्षक रावण मँडम यांना येथील पथकाचे प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या सोबत दोन महिला पोलिस तसेच दोन पुरुष पोलिस कर्मचारी देण्यात आलेले आहे. या बरोबरच या पथकासाठी एक स्वतंत्र वाहनांची देखील व्यवस्था करण्यात आलेली आहे. 

———————–

(निर्भया पथकाची २०१३ मध्ये झाली स्थापना ) 

निर्भया फंडची २०१३ मध्ये स्थापना झाली. त्यानंतर संपुर्ण भारतभरनिर्भया पथक स्थापन झाले. २०२२ मध्ये महाराष्ट्रामध्ये पहिले निर्भया पथक सुरु झाले.त्यानंतर संपुर्ण महाराष्ट्रा मध्ये उपविभागीय स्तरावर निर्भया पथक सुरु करण्यात आले.

Post Views: 11
Previous Post

आर्या पब्लिक स्कूलमध्ये भविष्य प्रेरक विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

Next Post

हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा आणि अचूक कॉमिक टायमिंग यामुळे ‘ऑल दि बेस्ट’ रंगतदार ठरला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा आणि अचूक कॉमिक टायमिंग यामुळे ‘ऑल दि बेस्ट’ रंगतदार ठरला

हलक्या-फुलक्या कथानकासोबत उत्कृष्ट अभिनय, नेमकेपणा आणि अचूक कॉमिक टायमिंग यामुळे 'ऑल दि बेस्ट' रंगतदार ठरला

ताज्या बातम्या

तडीपार गुंडाने केली विद्यार्थ्याला मारहाण..

April 25, 2026

सोलापुरात ड्रग्स माफीयांचा पर्दाफाश

April 25, 2026
जनगणना प्रशिक्षणास दांडी; अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

जनगणना प्रशिक्षणास दांडी; अनेक शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस

April 25, 2026

तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्याला ५ वर्षे प्रवेशबंदी

April 25, 2026

८३ पैकी ५२ बाल मातांचे वय १८ वर्षे

April 25, 2026

मुंबईसाठी मे महिन्यापासून केवळ दोन दिवस विमानसेवा

April 25, 2026

सोलापूर शहरात आशा सेविकांची भरती प्रक्रिया सुरु

April 25, 2026

फसवणुकीच्या गुन्ह्यातील एक वर्षांपासून फरार आरोपीस अटक; वेळापूर पोलिसांची कामगिरी

April 25, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0828924

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697