Saturday, November 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय यशाला गवसणी

तरुण भारतbyतरुण भारत
April 25, 2026
in editor
0
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इंग्रजी परीक्षेत कवठेकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय यशाला गवसणी
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – पंढरीच्याच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये  शिक्षण क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचालित, कवठेकर प्रशालेने पुन्हा एकदा आपल्या यशाची परंपरा कायम राखली आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे मागील फेब्रुवारी महिन्यामध्ये  घेण्यात आलेल्या इंग्रजी परीक्षेत प्रशालेच्या दोन विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्यातून प्रथम क्रमांकाच्या श्रेणीत येत घवघवीत यश संपादन केले आहे.प्रशालेची विद्यार्थिनी कु. श्रावणी इनामदार हिने महाराष्ट्र राज्यात द्वितीय क्रमांक, तर कु. आराध्या पवार हिने राज्यात तृतीय क्रमांक पटकावून कवठेकर प्रशालेच्या शैक्षणिक दर्जाचा  दबदबा निर्माण केला आहे. 

​

येथील कवठेकर प्रशाले मध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या इयत्ता ५ वी ते ९ वी च्या इंग्रजी परीक्षेची परंपरा गेल्या ५० वर्षांपासून अविरत सुरू आहे. अनेक विद्यार्थी राज्यामध्ये व जिल्ह्यामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करून  उत्तम यश मिळवतात, याहीवर्षी  प्रशालेच्या दोन  विद्यार्थिनींनी थेट राज्याच्या गुणवत्ता यादीत पहिल्या तीन क्रमांकांत स्थान मिळवून ५० वर्षांच्या या परंपरेला खऱ्या अर्थाने उत्तुंग  गवसणी घातली आहे.

​

या देदीप्यमान यशाबद्दलचा गौरव सोहळा पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सु.र.पटवर्धन यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक  व्ही.वाय.पाटील, उपमुख्याध्यापिका सौ. विश्वासे,पर्यवेक्षक श्री.गडदे व या परीक्षेबद्दल मार्गदर्शन करणारे  सर्व इंग्रजी विषय  शिक्षक उपस्थित होते.

​”हे यश केवळ विद्यार्थिनींचे नसून संपूर्ण इंग्रजी विभागाच्या अथक परिश्रमाचे फळ आहे. मागील ५० वर्षांची ही ज्ञानसाधना आज राज्यस्तरावर चमकली आहे.” असे गौरव उद्गार पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे मानद साचिव सु.र.पटवर्धन यांनी यावेळेस काढले.

​

प्रशालेच्या या उत्तुंग यशाबद्दल पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती विणाताई जोशी, चेअरमन  नानामालक कवठेकर, मानद सचिव सु.त्रि.अभ्यंकर व संस्थेच्या सर्व सन्माननीय सदस्यांनी आनंद व्यक्त करत विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

​

या यशात शाळेतील सर्व इंग्रजी शिक्षक बंधू-भगिनींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून, संपूर्ण इंग्रजी विभागाचे सध्या सर्वत्र मनापासून अभिनंदन होत आहे. या यशामुळे पंढरपूरच्या शैक्षणिक वर्तुळात कवठेकर प्रशालेचे नाव पुन्हा एकदा अभिमानाने घेतले जात आहे  व प्रशालेने आपली शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

Views: 69
Previous Post

सोलापुरात अल्पवयीन मातांचे वाढते प्रमाण

Next Post

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा  ९२%निकाल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा  ९२%निकाल

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग चा  ९२%निकाल

ताज्या बातम्या

#shorts #solapurnews #marathinews

November 28, 2026

#shorts #fule #solapurnews

November 28, 2026

#shorts #solapurnews #marathinews

November 28, 2026

भीम प्रतिष्ठानचा स्तुत्य उपक्रम; नव्या पिढीला फुलेंच्या विचारांची शिकवण!

November 28, 2026

जिल्हा बँकेच्या विकासासाठी आता कठोर निर्णय घेणार – जयकुमार गोरे

November 28, 2026

Dcc च्या यशा नंतर पालकमंत्री गोरे काय म्हणाले पहा

November 28, 2026

सोलापुरात दोन दिवसीय सक्षम अधिवेशनाचे दिमाखात उद्घाटन!

November 28, 2026

सोलापुरात ६५ व्या राज्य नाट्य स्पर्धेचा दिमाखात शुभारंभ

November 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1577595

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!