Monday, September 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

संत महात्म्यांचा प्रबोधनाचा वारसा अनिस चालवते – डॉ. ठकसेन गोराने

तरुण भारतbyतरुण भारत
April 28, 2026
in editor
0
संत महात्म्यांचा प्रबोधनाचा वारसा अनिस चालवते – डॉ. ठकसेन गोराने
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र – अंधश्रध्दा निर्मुलन समिती ही देशातील संत महात्मे यांनी चालविलेला प्रबोधनाचा वारसा चालवत आहे. संतांनी समाजातील अज्ञान, अंधश्रध्दा दूर करण्याचा प्रयत्न केला. बुध्दांनी व्यक्तीला तर्कनिष्ठ विचार करायला शिकवले. महात्मा बसवेश्वर, संत तुकाराम, संत कबीर, संत गाडगेबाबा इत्यादी संतांनी समाजातील अंधश्रध्दा नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. समाजानी विज्ञाननिष्ठ बनले पाहिजे. प्रत्येक धर्माची कालसुसंगत चिकित्सा झाली पाहिजे.

भारतीय संविधान विज्ञानवाद शिकवते त्यांचे अनुकरण केले पाहिजे. सध्या श्रध्देच्या नावाखाली महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात स्त्री-पुरुषांचे शोषण होत आहे हे निषेधार्य आहे. याचा समाजातूनच निषेध झाला पाहिजे समाजातील व्यक्तींनी विवेकशिल वागले पाहिजे. यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांचाच वारसा महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती आजही चालवत आहे. या चळवळीमध्ये ज्यांना कार्याची आवड आहे. त्या स्त्री पुरुषांनी सहभागी होवून कार्य वाढवले पाहिजे.

विशेषत: तरुण-तरुणींनी, युवक युवतींनी या चळवळीत कार्य केले पाहिजे असे आवाहन डॉ. ठकसेन गोराने महाराष्ट्र राज्य अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव यांनी धाराशिव येथे अनिस च्या बैठकीत मार्गदर्शन करताना केले. सुरुवातीस अनिस चे शेख सजियोद्दीन, सिध्देश्वर बेलूरे, विजय गायकवाड यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. बैठकीस मोहन शेवाळे, रमेश गवळी, संतराम पौळ, निळकंठ कोळगे, संतोष कोकाटे व शहरातील अनिस चे सभासद, कार्यकर्ते उपस्थित होते.

Post Views: 51
Previous Post

पालखीमार्ग, तळांवर सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी सुचविलेल्या कामांना प्राधान्य  – जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस.

Next Post

अक्कलकोटमध्ये दलित वस्ती निधीचा गैरवापर ! सी. ई.ओ.कुशल जैन यांना दिले निवेदन 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अक्कलकोटमध्ये दलित वस्ती निधीचा गैरवापर ! सी. ई.ओ.कुशल जैन यांना दिले निवेदन 

अक्कलकोटमध्ये दलित वस्ती निधीचा गैरवापर ! सी. ई.ओ.कुशल जैन यांना दिले निवेदन 

ताज्या बातम्या

जवळा विकास सेवा सोसायटीचे कामकाज आदर्शवत

जवळा विकास सेवा सोसायटीचे कामकाज आदर्शवत

September 21, 2026

पालिकेचा ठराव काहीही होवो तरी देखील पंढरपूरचा काँरिडोर होणारच : पालकमंत्री गोरे

September 21, 2026
होटगी रोडवरील स्मशानभूमीत तृतीयपंथीयाची गळफासाने आत्महत्या 

होटगी रोडवरील स्मशानभूमीत तृतीयपंथीयाची गळफासाने आत्महत्या 

September 21, 2026

भाजप स्वबळावर जिल्हा बँकेची निवडणूक  –  पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 21, 2026
अनैतिक संबंधातून  अविवाहित तरुणाचा झोपेत खून ; नात्यातील दोघा आरोपींना अटक

अनैतिक संबंधातून  अविवाहित तरुणाचा झोपेत खून ; नात्यातील दोघा आरोपींना अटक

September 21, 2026
के.एल.ई. स्कूलला  ‘तिहेरी मुकुट’

के.एल.ई. स्कूलला  ‘तिहेरी मुकुट’

September 21, 2026

मासे पकडताना नदीच्या पाण्यात बुडून मच्छीमार व्यक्तीचा मृत्यू 

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1240026

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!