Monday, September 21, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अक्कलकोटमध्ये दलित वस्ती निधीचा गैरवापर ! सी. ई.ओ.कुशल जैन यांना दिले निवेदन 

तरुण भारतbyतरुण भारत
April 28, 2026
in editor
0
अक्कलकोटमध्ये दलित वस्ती निधीचा गैरवापर ! सी. ई.ओ.कुशल जैन यांना दिले निवेदन 
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – अक्कलकोट तालुक्यात दलित वस्ती सुधारणा निधीच्या कथित गैरवापराचा गंभीर प्रकार समोर आल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दलित वस्त्यांच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला निधी इतरत्र खर्च केल्याचा आरोप होत असून, या प्रकरणी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले.

       दलित वस्ती सुधारणा निधी हा अनुसूचित जाती समाजाच्या वस्त्यांमध्ये रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, वीज, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधा उभारण्यासाठी वापरणे बंधनकारक असताना, काही गावांमध्ये हा निधी सवर्ण वस्त्यांमध्ये वळवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावातील सरपंच, ग्रामसेवक आणि गटविकास अधिकारी यांच्या संगनमतातून हा प्रकार घडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या संदर्भात गावकऱ्यांनी माहिती अधिकारातून व थेट प्रशासनाकडे माहिती मागितली असता, संबंधितांनी माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोपही करण्यात आला. एवढेच नव्हे तर काही ग्रामस्थांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याची धक्कादायक बाबही समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे.

        माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी सांगितले की, दलित समाजाच्या हक्काचा निधी परस्पर गायब केला जात असून, याबाबत वारंवार विचारणा करूनही अधिकारी व प्रशासन दिरंगाई करत आहेत. दोषींवर तातडीने कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी या तक्रारीची दखल घेत संबंधित विभागामार्फत सखोल चौकशी केली जाईल, असे आश्वासन दिले. तसेच आठ दिवसांनंतर पुन्हा भेट घेऊन अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.

       अक्कलकोट तालुक्यातील या प्रकारामुळे दलित वस्ती विकास योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासनाचा निधी खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो का, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. आता प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

माहितीच्या अधिकारातून माहिती मागितली असता अपील घेणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक अपील घेत नाहीत. तारीख देत नाहीत. यासंबंधी विचारणा केल्यास जीवी मारण्याची धमकी देतात. अशी तक्रार देखील यामध्ये ग्रामस्थांनी नमूद केली आहे.

Post Views: 53
Previous Post

संत महात्म्यांचा प्रबोधनाचा वारसा अनिस चालवते – डॉ. ठकसेन गोराने

Next Post

स्वेरीत एमएचटी-सीईटी परीक्षा सुरळीत सुरु, तंत्रज्ञान-सक्षमव पारदर्शक परीक्षा प्रणाली

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
स्वेरीत एमएचटी-सीईटी परीक्षा सुरळीत सुरु, तंत्रज्ञान-सक्षमव पारदर्शक परीक्षा प्रणाली

स्वेरीत एमएचटी-सीईटी परीक्षा सुरळीत सुरु, तंत्रज्ञान-सक्षमव पारदर्शक परीक्षा प्रणाली

ताज्या बातम्या

जवळा विकास सेवा सोसायटीचे कामकाज आदर्शवत

जवळा विकास सेवा सोसायटीचे कामकाज आदर्शवत

September 21, 2026

पालिकेचा ठराव काहीही होवो तरी देखील पंढरपूरचा काँरिडोर होणारच : पालकमंत्री गोरे

September 21, 2026
होटगी रोडवरील स्मशानभूमीत तृतीयपंथीयाची गळफासाने आत्महत्या 

होटगी रोडवरील स्मशानभूमीत तृतीयपंथीयाची गळफासाने आत्महत्या 

September 21, 2026

भाजप स्वबळावर जिल्हा बँकेची निवडणूक  –  पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026
प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा.डॉ महेश निकत यांची मेस्टा संघटनेच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

September 21, 2026
अनैतिक संबंधातून  अविवाहित तरुणाचा झोपेत खून ; नात्यातील दोघा आरोपींना अटक

अनैतिक संबंधातून  अविवाहित तरुणाचा झोपेत खून ; नात्यातील दोघा आरोपींना अटक

September 21, 2026
के.एल.ई. स्कूलला  ‘तिहेरी मुकुट’

के.एल.ई. स्कूलला  ‘तिहेरी मुकुट’

September 21, 2026

मासे पकडताना नदीच्या पाण्यात बुडून मच्छीमार व्यक्तीचा मृत्यू 

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1240029

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!