Monday, May 4, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

जबरी चोरी करणाऱ्या पर-जिल्ह्यातील आरोपीस २४ तासात अटक

तरुण भारतbyतरुण भारत
May 4, 2026
in editor
0
जबरी चोरी करणाऱ्या पर-जिल्ह्यातील आरोपीस २४ तासात अटक
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने  पर जिल्ह्यातील एका आरोपीला अटक करून डोणगाव रोड वर शिंदे साठे नगरात  झालेली दोन दिवसापूर्वी झालेली जबरी चोरी उघडकीस आणून १ लाख ३७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत .

           शकिल उदाशा भोसले (वय २०, रा. कोळगाव,  जि.अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या त्या चोरट्याचे नाव आहे.

      यातील फिर्यादीची आई इंदुमती साठे हया  २९ एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी घराच्या पोर्चमध्ये झोपले असता अज्ञात इसमाने मध्यरात्री त्यांचे तोंड दाबुन घातक हत्याराने गंभीर जखमी करुन  गळ्यातील सोन्याचे मणी असलेली १० ग्रॅम वजनाची पोत जबरदस्तीने काढुन जबरी चोरी केली होती. त्याबाबत सलगर वस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

      सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शनपर सूचना देवून तपास पथके रवाना केली. त्यानुसार स.पो.नि.शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकाने माहिती वरून पासपोर्ट ऑफिस गेटच्या बाजुला थांबलेल्या वरील आरोपीला   ताब्यात घेतले.   अंगझडती घेतली असता त्याचेजवळ ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गोलाकार मणी व सोन्याचे २ जोड कर्णफुले मिळुन आले.  तपासामध्ये त्याने व त्याचा साथीदार पक्ष्या काळे (रा. पुणे )  यांनी मिळुन वरील गुन्हा केल्याचे कबूल केले. 

      तसेच त्याचेकडे मिळुन आलेले दोन जोड कर्णफुले ३ महिन्यापुर्वी बेलाटी गावातील एका घरात मध्यरात्री त्याने स्वतः  ,त्याचा साथीदार पक्ष्या काळे व पक्ष्या काळेचे दोन मित्र असे मिळुन घरात घुसुन घरातील लोकांना घातक हत्याराने मारहाण करुन दोन महिलांचे अंगावरील सोन्याचे कर्णफुले जबरदस्तीने काढुन घेतलेल्या दागिन्यापैकी कर्णफुले असल्याचे सांगितले. अशाप्रकारे सलगर वस्ती पोलीस ठाण्यातील जबरी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणून १ लाख ३७ हजार रुपये किमतीचे दागिने हस्तगत करण्यात शहर गुन्हे शाखेच्या पोलीस पथकास यश आले आहेत .

        सदरची कामगीरी  पोलीस आयुक्त एम. राज कुमार,,  पोलीस उप – आयुक्त (मुख्यालय) गौहर हसन  , पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा)   डॉ. अश्वीनी पाटील  ,   सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे)   राजन माने , शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने  यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि.शंकर धायगुडे व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, जावेद जमादार, राजकुमार वाघमारे, अभिजीत धायगुडे, काशिनाथ वाघे, आबा साळवे, घिरज सातपुते, विठ्ठल यलमार महिला पोलीस अंमलदार ज्योती लंगोटे, निलोफर तांबोळी, सुमित्रा बारबोले, चालक बाळु काळे व सायबर पोलीस स्टेशन कडील प्रकाश गायकवाड, मच्छींद्र राठोड यांनी पार पाडली आहे.

Post Views: 9
Previous Post

उन्हाच्या तीव्र तडाख्याने हैराण लोकांची जलतरण तलावावडे धाव

Next Post

प्लास्टिकच्या गोडाऊनला पहाटे लागली आग

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
प्लास्टिकच्या गोडाऊनला पहाटे लागली आग

प्लास्टिकच्या गोडाऊनला पहाटे लागली आग

ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी साधला पीडित चिमुकलीच्या बाबांशी संवाद #public #viral #maharashtranews

May 4, 2026

त्या चिमुकलीवर झाले पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार #public #viral #marathinews

May 4, 2026

उपमुख्यमंत्री म्हणाल्या मी पण एक आई शिक्षा व्हायलाच पाहिजे #public #marathinews #solapurnews

May 4, 2026
वालचंदची बारावी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम

वालचंदची बारावी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम

May 4, 2026
“हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सचा १२ वी बोर्डात 98.06% दणदणीत निकाल

“हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सचा १२ वी बोर्डात 98.06% दणदणीत निकाल

May 4, 2026
सोलापुरात रसायनशास्त्र प्राध्यापकांसाठी आठवडाभराचा विशेष प्रशिक्षण उपक्रम

सोलापुरात रसायनशास्त्र प्राध्यापकांसाठी आठवडाभराचा विशेष प्रशिक्षण उपक्रम

May 4, 2026
सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

May 4, 2026
मारवाडी युवा मंच महिला मिडटाऊनतर्फे दैनिक तरुण भारतच्या पत्रकारांचा गौरव

मारवाडी युवा मंच महिला मिडटाऊनतर्फे दैनिक तरुण भारतच्या पत्रकारांचा गौरव

May 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0845267

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697