Monday, November 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

राष्ट्रीय लोक अदालतीत ४,३९२ प्रकरणे सामंजस्याने निकाली

तरुण भारतbyतरुण भारत
May 11, 2026
in editor
0
राष्ट्रीय लोक अदालतीत ४,३९२ प्रकरणे सामंजस्याने निकाली
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे शनिवार, दि. ९ मे रोजी वर्षातील दुसरी ‘राष्ट्रीय लोकअदालत’ घेण्यात आली. या लोकअदालतीत एकूण ६५,०५७ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यातील ३५,८२० प्रलंबित आणि २९,२३७ दाखलपूर्व ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४,३९२ प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली.

येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष मनोज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा न्यायालय व सर्व तालुका न्यायालयांमध्ये या लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. यात एकूण ५५ कोटी ५२ लाख ८० हजार ८०६ रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली. यात २ वैवाहिक प्रकरणात तडजोड झाली. तालुका निहाय कामगिरी जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठ्या संख्येने प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात बार्शी तालुक्यात सर्वाधिक २,४५७ प्रकरणे निकाली निघाली, तर सोलापुरात ६३२ प्रकरणांत तब्बल ३९.८३ कोटींची तडजोड झाली. विशेष मोहिमेसाठी लोकअदालतीच्या दि. ४ मे ते ८ मे दरम्यान जिल्ह्यात ‘विशेष मोहिम’ राबवण्यात आली होती.

लोकअदालतीत विविध बँका, बीएसएनएल, महावितरण, शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुनील शिंदे यांच्यासह सर्व पॅनेल विधीज्ञ, लोकअभिरक्षक आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी ही लोकअदालत यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

रोड एक्सीडेंट मध्ये मयत झालेल्या एका व्यक्तीच्या  वारसांना जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. मलकलपट्टे-रेड्डी व पॅनेलने विमा कंपनीसोबत यशस्वी तडजोड घडवून  प्रमुख जिल्हा न्यायाधीश मनोज शर्मा यांच्या हस्ते या कुटुंबाला नुकसान भरपाई म्हणून १९ लाख रुपयांचा  धनादेश सुपूर्द करण्यात आला.

Views: 83
Previous Post

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोफत तिरुपती बालाजी देवदर्शनाचा प्रेरणादायी उपक्रम

Next Post

अवैध दारू वाहतूक पकडली…20 लाखाचा मुद्देमाल जप्त ; तीन आरोपी ताब्यात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
अवैध दारू वाहतूक पकडली…20 लाखाचा मुद्देमाल जप्त ; तीन आरोपी ताब्यात

अवैध दारू वाहतूक पकडली...20 लाखाचा मुद्देमाल जप्त ; तीन आरोपी ताब्यात

ताज्या बातम्या

बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्त मोफत व्यंगचित्र स्पर्धा!

November 15, 2026

#solapurnews #radakrishna #shorts #viralvideo

November 15, 2026

#breakingnews #solapurnews #death #pandarpur #maharashtra

November 15, 2026

विहिरीचे काम ठरले काळ; चार मजुरांचा दुर्दैवी अंत!

November 15, 2026

अन्नकूट लाभ पंचमी श्री द्वारकाधीश मंदिर सोलापुर

November 15, 2026

#kashi #sanatandharma #shorts #kalburginews

November 14, 2026

#breakingnews #bishnoi #crimenews #solapurnews #solapurbreaking

November 14, 2026

#solapurnews #banking #shorts #viralvideo

November 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1517610

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!