सोलापूर – विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचां वासंतिक शिबीरचां उद्घाटन काल पासुन प्रारंभ झाला या शिबीरात मुलानां योगीक सुर्य नमस्कार योगा आसणे कला,खेळ,गित, घोषणा व व्याख्यान सत्र सिला स्मारक लघुचित्रपट व मुलांचे व्यक्तिमत्वविकास हा उद्देश्य घेउन ह्या शिबीराचं आयोजन आहे.
उध्दाघटं प्रसंगी श्री विपुल भोपळे यानीं आव्हाणं केले कि तुम्ही खुप भाग्यशाली आहात आशा शिबीराचै तुम्हीं भागीदार आहात आणि प्रमुख वक्ता,:- गणेश गुड्डमी यानीं मुलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर कसं होयाचं हृया शिबीरातुन तुम्हाला शिकुन आपल्या जिवनात उतारावयाचं आहे आसं आव्हाणं केले.
या प्रसंगी मंचावर नगर प्रमुख:- पंडित बिराजदार, शिबीर प्रमुख:- प्राजकताई रबकई, व्यवस्था प्रमुख वामनजी कुलकर्णी सचालक महेशजी गोजारी शिबीर आधीकारी जयश्रीताई मेह्त्रे उपस्थित होते

























