Saturday, June 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

ए. जी. पाटील टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा आविष्कार

तरुण भारतbyतरुण भारत
May 13, 2026
in editor
0
ए. जी. पाटील टेकफेस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्यांचा आविष्कार
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – येथील विजापूर रोड, सैफुल जवळील शांती एज्युकेशन सोसायटी संचलित, ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सोलापूर येथे वार्षिक तांत्रिक महोत्सव “ए. जी. टेकफेस्ट २k२६” अत्यंत उत्साहात आणि विद्यार्थ्यांच्या उदंड प्रतिसादात संपन्न झाला. या महोत्सवामध्ये विविध अभियांत्रिकी शाखांमधील विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य, कल्पकता आणि नाविन्यपूर्ण कल्पनांचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.

​      टेकफेस्ट अंतर्गत विविध विभागांमार्फत अनेक नाविन्यपूर्ण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने:

*​संगणक अभियांत्रिकी (Computer Engineering) विभाग: पेपर प्रेझेंटेशन आणि व्हॅलोरंट (Valorant) गेमिंग स्पर्धा.*

*​मेकॅनिकल अभियांत्रिकी विभाग: कॅड वॉर (CAD War) आणि पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा.*

*​सिव्हिल अभियांत्रिकी विभाग: टॉवर बिल्डर्स आणि हाऊसी तंबोला कार्निव्हल.*

*​इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन (E&TC) विभाग: रोबो रेस आणि बीजीएमआय (BGMI) गेमिंग अरेना.*

   ​या महोत्सवात सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच नेतृत्वगुण, सांघिक भावना (Teamwork) आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित करण्याची सुवर्णसंधी मिळाली. सर्व सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके आणि प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले.

     ​या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. ए. पाटील,सचिव श्री. एस. एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले व प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले.

   ​महोत्सवाचे मुख्य समन्वयक म्हणून प्रा. कल्याणी मामड्याल यांनी काम पाहिले. तसेच प्रा. ए. आर. मळेकर, प्रा. पी. बी. साबळे, प्रा. आर. एस. होर्टीकर व प्रा. व्ही. एम. भोगडे यांनी कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. कार्यक्रमाची सुसूत्रता राखणे, 

 या कार्यक्रमाचे सर्व नियोजन प्रा. एन. पी. पाटील, प्रा. एस.एन. उपाध्ये, प्रा. एस.जे.लिगाडे व ए.एम.चिल्ला यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले.

      ​या तांत्रिक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना उत्तम चालना मिळाली असून, त्यांच्यामधील तांत्रिक शिक्षणाची आवड अधिक वृद्धिंगत झाली आहे, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला.

*फोटो ओळी:- याप्रसंगी प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार यांच्या समवेत, समन्वयक  प्रा. कल्याणी मामड्याल, डिपार्टमेंट प्रमुख व प्राध्यापक वर्ग*

Post Views: 32
Previous Post

विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचां वासंतिक शिबीराचे उद्घाटन

Next Post

विद्या विकास मंदिरचा निकाल ९८.४३ टक्के; वैष्णवी कानगुडे प्रथम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विद्या विकास मंदिरचा निकाल ९८.४३ टक्के; वैष्णवी कानगुडे प्रथम

ताज्या बातम्या

नाईट लँडिंगचे कारण नको विमानसेवा सुरळीत ठेवा – जिल्हाधिकारी #viral #news #solapurnews

June 27, 2026

म्हणून उडत नाहीये सोलापूरातून विमान….. #viral #news #solapurnews

June 27, 2026

केतनचे परिवार भेटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला हा निर्णय

June 27, 2026

दोन उड्डाणपुलांच्या भूसंपादनाचा खर्च रु १४५ ११ कोटी #viral #news #solapurnews

June 27, 2026

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आत्मचिंतनाची गरज #news #marathinews

June 27, 2026

टी ई टी परीक्षेचा पेपर फुटला #viral #news #breakingnews

June 27, 2026

भाजप नेत्या मेधा कुलकर्णींनी जे घडलं ते थेट सांगितले….. #viral #marathinews #news

June 27, 2026

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0942543

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697