सोलापूर – शाहू स्पोर्ट्स क्लब दक्षिण सोलापूरच्या उन्हाळी खो-खो प्रशिक्षण शिबिरास अंत्रोळी येथे सुरवात झाली. या शिबिरास सदानंद गुजले हे प्रशिक्षण देत आहेत. या शिबिराचे उद्घाटन जि. प. शाळा अंत्रोळी येथ शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकांत कोकरे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी राष्ट्रीय खो खो पंच श्रीरंग बनसोडे, शाहू स्पोर्ट्स दक्षिण सोलापूरचे खजिनदार नागनाथ म्हमाने, ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत कोकरे आदी उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















