
सोलापूर – पी. एस. इंग्लिश मिडियम हायस्कूलचा 2001 च्या बॅच चा स्नेह मेळावा संपन झाला. सर्वानी आपल्या शाळेच्या आठवनी ताज्या केल्या. या कार्यक्रमास ५२ जनांची उपस्थिती होती. सोलापूर, पुणे, मुंबई, हैदराबाद, ई. ठिकनाहुन माजी विद्यार्थी आले होते.
यावेळी नितेश श्रीवास्तव,सुरेश सांकला, लक्ष्मीकांत मंत्री, गोविंद दायमा, संदीप मेहरवाडे, राजतिलक धांगे, स्वप्नजा मेहता, स्वप्ना कोतळी, अर्चना धोंगरे, पूजा गुरव आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल रावती कोंडा व प्रियंका शाह यानी केला हे कार्यक्रम यशवी कर्ण्यसाथी स्वप्नील पुंगलिया, नवल कासत, गोपाल लढ्ढा, सुनील करवा, दिप्ती शहा, निशा शेटे यानी परिश्रम केले.























