Friday, November 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादावादी सभागृहातून चक्क आता आली रस्त्यावर

तरुण भारतbyतरुण भारत
June 13, 2026
in solapur
0
0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – येथील नगरपरिषदे मध्ये भाजपाची सत्ता आहे. मात्रनगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके शिवसेना गटाच्या आहेत. यामुळे सभागृहामध्ये नेहमी सत्ताधारीआणि विरोधक यांच्यामध्ये खडाजंगी होत असते. मात्र आता सभागृहातील खडाजंगी चक्क रस्त्यावरदेखील होवू लागल्याचे चित्र नुकतेच समोर आले आहे. या खडाजंगीचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल होवू लागल्यामुळे पंढरपूरच्या नागरिकांकडून पालिका पदाधिकाऱ्यांच्या आपसातील श्रेयवादाच्या शुल्लक शुल्लक गोष्टींवरुन होणाऱ्या तु तु मै मै बद्दल तीव्र नापसंती व्यक्त होतान दिसत आहे.
शहरातील प्रभाग क्रमांक ९ जूनीपेठ या ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचेकाम सुरु आहे. यावेळी नगरसेवक लक्ष्मण शिरसट (पापरकर) यांना पाईपलाईन करताना आणखी खोलीकरण्यात यावी अशी मागणी केली होती. मात्र याकडे नगरसेवक शिरसट यांनी दुर्लक्ष केलेम्हणून त्या भागातील काही नागरिकांनी नगराध्यक्षा डाँ.प्रणिता भालके यांच्याशी संपर्क साधला.
दरम्यान नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्षा भालके त्याकामाच्या ठिकाणी पोहचल्या. त्यावेळी त्या ठिकाणी नगरसेवक शिरसट यांचे देखील कार्यकर्तेउपस्थित होते. त्यामुळे नगराध्यक्षा स्टंटबाजी करीत असल्याची शेरेबाजी शिरसट यांच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्याची तक्रार नगराध्यक्षा भालके यांनी केली. त्यावरुन वादास सुरुवात झाली. पाहता पाहता दोन्ही गटाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये खडाजंगी सुरु झाली. ऐवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही तर या मध्ये नगरसेवक लक्ष्मण शिरसट आणि नगराध्यक्षा भालके हे  देखील हमरीतुमरीवर आले. परिसरातील काही ज्येष्ठ नागरिकांनी दोघांनाही शांत राहण्याची सुचना केली. मात्र दोन्ही गटाचे कार्यकर्ते वादावादीत माघार घेण्यास तयार नव्हते. एकंदरीतच नगरपरिषदेच्या सभागृहा मध्ये नेहमीच दोन गटा मध्ये खडाजंगी उडत असल्याचे चित्र आत्तापर्यंत केवळ सभागृहापुरतेच सिमीत असावयाचे. मात्र श्रेयवादावरुन होणाऱ्या खडाजंगी आता शहरातील चक्क रस्त्यावर देखील दोन्ही गटाचे कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसत असल्या बद्दल शहरातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होताना होत आहे.
शहराच्या प्रथम नागरिक आणि पालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक शुल्लक कारणावरुन जर तमाम मायबाप जनेतसमोर चक्क भर रस्त्यावर एकमेकां विरुध्द खडाजंगी करीत असल्याचे चित्रपाहून कुठे नेऊन ठेवली आहे माझ्या पंढरपूर पालिकेची अस्मिता,संस्कुती असा पश्चाताप आता निश्चितच होत असल्यास आश्चर्य वाटायला नको अशी एकंदरीत परिस्थिती शहरात आता सर्व सामान्य नागरिकांची निर्माण झालेली पहावयास मिळत आहे.
———————
चौकट 🙁 पुढील निवडणूकीत धडा शिकविणार )
शहराचा विकास करणे अत्यंत गर
जेचे आहे. विकास करताना त्या मध्ये राजकारणनको आहे. सत्ताधारी आणि विरोधकांनी शहर विकासाची कामे करताना विकासाला प्राधान्य देवून परस्पर सहकार्याने कामे मार्गी लावणे अपेक्षीत आहे. मात्र यामध्ये काहीजण राजकारण आणित असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे मतदारराजा पुढील निवडणूकीत योग्य धडा शिकविणार असल्याची चर्चा या परिसरात आता चांगलीच रंगू लागली आहे.
Views: 91
Previous Post

शाळा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाची उपमहापौरांकडून पाहणी

Next Post

इच्छेविरुद्ध लग्न लावून अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप; तब्बल १६ नातेवाईकांवर गुन्हा दाखल

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

इच्छेविरुद्ध लग्न लावून अत्याचार केल्याचा मुलीचा आरोप; तब्बल १६ नातेवाईकांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

११ नंतर हॉटेल सुरू असल्यास थेट कारवाई करणार – उपायुक्त प्रीतम यावलकर

November 26, 2026

#shorts #blooddonation #2611mumbaiattack #solapurnews

November 26, 2026

#breakingnews #solapurbreaking #shorts #marathinews

November 26, 2026

विद्यापीठ महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचे एकदिवसीय काम बंद आंदोलन!

November 26, 2026

२६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली; जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर!

November 26, 2026

#breakingnews #solapurnews #shorts #dccbank

November 26, 2026

#breakingnews #shorts #dccbank #solapurnews

November 26, 2026

डीसीसी बँक फडकुले सभागृह येथे मतदान सुरू

November 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1570493

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!