सोलापूर – महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त सात रस्ता येथील महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत, नगरसेवक श्रीनिवास दायमा,नगरसेवक शिवाजी वाघमोडे,माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावंकर, उज्ज्वल दीक्षित, श्रीकांत डांगे,नलिनी चंदेले,दर्शन दुबे, गौरव पवार, नागेश चंदेले, जय साळुंखे, अमित पवार, विजयसिंहजी हजारे, आशिष परदेशी, अनुपसिंहजी बायस, पवनसिंह राजपूत, विजय पुकाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 8