Friday, June 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

रखडलेल्या पाणी याेजनेसाठी लाेकप्रतिनिधींनी आवाज उठवण्याची गरज,प्रा.शिवाजी काळूंगे

तरुण भारतbyतरुण भारत
June 26, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
मंगळवेढा –

राज्यात सद्य:स्थितीत 244   सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 1.65 लाख कोटी रुपयांची गरज आहे. भू-संपादन, वन व पर्यावरणाची मान्यता आणि प्रकल्पग्रस्थांचे पुनर्वसन रखडल्यामुळे विलंब लागत आहे.रखडलेल्या पाणी योजनेसाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा असे प्रतिपादन पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे यांनी केले.
    13 दुष्काळी तालुक्याची पाणी परिषद मंगळवेढ्यात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी राजश्री शाहू महाराज क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर आ. समाधान आवताडे, डॉ. बाबासाहेब देशमुख ,माजी आमदार विक्रम सावंत,राजेंद्र देशमुख,गौरव नाईकवडी,वैभव नायकवडी ,डॉ. अनिकेत देशमुख,विशंभर बाबर, अँड सुभाष पाटील
अँड सरफराज बागवान,अँड भारत पवार प्रा.दत्ताजीराव जाधव, अँड. बिराप्पा जाधव,तुकाराम बाबा महाराज,शोभाताई काळुंगे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काळुंगे  पुढे म्हणाले की, क्रांतिवीर डॉ. नागनाथ नायकवडी, स्व. गणपतराव देशमुख, स्व. आर. आर. पाटील, स्व. निळूभाऊ फुले यांच्यासारखी माणसं आज हयात नाहीत.  त्यांनी जिवंतपणी रस्त्यावर उतरून लढा दिला. त्यांच्या सोबतीने पाणी संघर्ष चळवळीतील सर्व नेते-कार्यकर्ते यांनी ही चळवळ धगधगत्या अंगारासारखी 34 वर्षे फुलवत ठेवली. त्याचा हा अभूतपूर्व इतिहास आहे.20 वर्षात मंगळवेढा उपसासिंचन योजनेस फक्त 60 कोटींची तरतूद झाली. या गतीने काम झाल्यास अजून दहा वर्षे वाट पाहावी लागेल. त्यासाठी  विधानभवनात आज जे दुष्काळी भागाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत व भविष्यात जे करणार आहेत, त्यांनी वरील मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष केला पाहिजे.
निमंत्रक वैभव नाईकवाडी म्हणाले की,नागन्नाथ आण्णा व भाई गणपतराव देशमुख यांच्या चळवळीतून अनेक योजना मार्गी लागल्या आणि अजूनही काही तालुके तहानेने व्याकूळ  आहेत. गेल्या 34 वर्षांत लढा दिला . कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नायकवाडी यांनी केले.यावेळी
आ. समाधन आवताडे,आ डॉ. बाबासाहेब देशमुख ,माजी आमदार विक्रम सावंत,राजेंद्र देशमुख,गौरव नाईकवडी,बाळासाहेब नायकवडी डॉ. अमिकेत देशमुख यासह मान्यवराची भाषणे झाली
—-चाैकट
या कामासाठीचे ठराव मंजूर
म्हैसाळचे मंगळवेढा, सांगोला व जतमधील अर्धवट कामे पुर्ण करणे. सांगली व सातारा जिल्ह्यातील पाच तालुक्यातील प्रकल्प अजून रखडलेले . तासगाव, आटपाडी, सांगोल्यातील टेंभूचे काम पूर्ण व्हायचे आहे. टेंभू-म्हैसाळचे पाणी माण नदीतून मंगळवेढ्यापर्यंत आण. भीमा, माण व कोरडा नदीवर बॅरेजेस यासाठी 30 मंजूर केले. तर 35 वी पाणी परिषद आटपाडी येथे घेण्याचा निर्णय झाला.
Post Views: 8
Previous Post

दिघंची जिल्हा हद्द ते भोसे या रस्त्याचे श्रेय अ‍ॅड.शहाजीबापू पाटील यांनाच-दादासाहेब लवटे

Next Post

सी.एफ.ए.प्रोग्रॅम  परिक्षेत श्रृती पवारचे सुयश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
सी.एफ.ए.प्रोग्रॅम  परिक्षेत श्रृती पवारचे सुयश

सी.एफ.ए.प्रोग्रॅम  परिक्षेत श्रृती पवारचे सुयश

ताज्या बातम्या

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

आषाढी वारीसाठी जि.प.ची ‘सुट्टीतही ड्युटी’; सीईओंचे निर्देश

June 26, 2026

अहिल्यानगर येथे देवकर, देसर्डा, राजपूरे परिवारच्या वतीने झाला नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार

June 26, 2026

उत्स्फूर्त उत्साहात संपन्न झाली छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलची ‘मास्टरशेफ स्पर्धा २०२६-२७’!

June 26, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना

खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना

June 26, 2026
शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेजचे अनिल कादगे ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेजचे अनिल कादगे ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

June 26, 2026
निंबर्गीचे गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

निंबर्गीचे गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

June 26, 2026
अबॅकस व वैदिक गणिताची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न

अबॅकस व वैदिक गणिताची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0939575

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697