Monday, September 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण

तरुण भारतbyतरुण भारत
June 28, 2026
in solapur
0
पावसासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाचे सामुदायिक नमाज पठण

Screenshot

0
SHARES
14
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर : जून महिना संपत आला तरी सोलापूरसह राज्यातील अनेक भागांत पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले असून पावसाअभावी शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. पाण्याच्या साठ्यात झपाट्याने घट होत असून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत चालला आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील मुस्लिम समाजबांधवांनी रविवारी अल्लाहकडे पावसासाठी विशेष प्रार्थना करत ‘सलातुल इस्तिस्का’ ही पावसासाठीची विशेष नमाज अदा केली.

सोलापूरातील रंगभवन येथील अहले हदिस ईदगाह येथे मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष नमाज अदा करण्यात आली. नमाजनंतर उपस्थित सर्वांनी अत्यंत नम्रतेने आणि मनोभावे अल्लाहकडे पावसासाठी दुवा केली. यावेळी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. हात वर करून, भरून आलेल्या डोळ्यांनी आणि कंठ दाटून आलेल्या आवाजात अल्लाहकडे रहमत स्वरूपात पाऊस बरसविण्याची याचना करण्यात आली. ईदगाह परिसरातील हे भावनिक वातावरण उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेले.

यावेळी मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी खुतबा सादर करत, देशात कुठेही दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये, शेतकऱ्यांच्या शिवारात भरघोस पाऊस पडावा, जनावरांना चारा व पाणी मिळावे, तलाव, विहिरी आणि धरणे भरून निघावीत तसेच संपूर्ण सृष्टीवर अल्लाहची कृपा व्हावी, अशी सामूहिक प्रार्थना केली. यावेळी सोलापूर शहरातील मुस्लिम समाजबांधव मोठ्या श्रद्धेने उपस्थित होते.

चौकट
पावसासाठी अल्लाहकडे तौबा आणि दुवा करणे इस्लामची शिकवण – मौलाना ताहेर बेग मोहम्मदी

इस्लामच्या शिकवणीनुसार जेव्हा समाजात पापांचे प्रमाण वाढते, तेव्हा त्याचा परिणाम अल्लाहच्या रहमतीवरही होतो, असे मानले जाते. अशा वेळी प्रत्येकाने आपल्या पापांची मनापासून तौबा (पश्चात्ताप) करून अल्लाहकडे क्षमा मागावी आणि त्याच्याकडे रहमत म्हणून पावसाची याचना करावी, अशी पैगंबर मुहम्मद (सल्लल्लाहु अलैहि वसल्लम) यांची शिकवण आहे. त्यानुसार ‘सलातुल इस्तिस्का’ ही विशेष नमाज अदा केली जाते. या नमाजनंतर संपूर्ण देशात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ नये, शेतशिवार हिरवेगार व्हावेत, जलस्रोत तुडुंब भरावेत आणि अल्लाहने संपूर्ण सृष्टीवर आपली कृपा करावी, अशी सामूहिक दुवा करण्यात आल्याची माहिती जमियत अहले हदिसचे सचिव मौलाना ताहेर बेग मोहम्मदी यांनी दिली.

Post Views: 278
Previous Post

स्वआधार मतिमंद मुलींचे बालगृह, अळणी येथे सेवा उपक्रम

Next Post

जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शाळेत राज्यात पहिल्यांदाच अबॅकस शिक्षणाची सुरुवात

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शाळेत राज्यात पहिल्यांदाच अबॅकस शिक्षणाची सुरुवात

जिल्हा परिषद सेमी इंग्लिश शाळेत राज्यात पहिल्यांदाच अबॅकस शिक्षणाची सुरुवात

ताज्या बातम्या

सोलापुरात“पेठे फूड्स”च्या नूतन शाखेचे उदघाट्न #viral #solapurnews #news

September 14, 2026

मुंबईकडे कूच करण्यासाठी तयारीत असणाऱ्या मराठा नेते जरांगेना अश्रू झाले अनावर #viral#marathinews#news

September 14, 2026

सर्वांनी पार्थिव गणेशाची स्थापना करावी #viral #news #marathinews

September 14, 2026
बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली

बार्शी न्यायालयातील राष्ट्रीय महालोकअदालतीत ९१० प्रकरणे तडजोडीने निकाली

September 13, 2026
सोलापूर आचिव्हर्स राऊंड टेबल १८७च्या वतीने १२ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान 

सोलापूर आचिव्हर्स राऊंड टेबल १८७च्या वतीने १२ शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान 

September 13, 2026

एनडीपीएस प्रकरणात आरोपी क्र. ५ यास जामीन मंजूर

September 13, 2026
स्वतःची कल्पना, स्वतःची निर्मिती अन् थेट बाजारपेठेत विक्री

स्वतःची कल्पना, स्वतःची निर्मिती अन् थेट बाजारपेठेत विक्री

September 13, 2026
गणपती घाटावरील विसर्जन कुंडात दुर्गंधीयुक्त पाणी असल्याचा आरोप

गणपती घाटावरील विसर्जन कुंडात दुर्गंधीयुक्त पाणी असल्याचा आरोप

September 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1207214

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!