पिलीव – माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथे माळशिरस पंचायत समितीचे सभापति दत्तात्रय मगर, उपसभापती मनिषा मदने पाटील, पंचायत समिती सदस्य ॲड प्रवीण वाघमोडे, पंचायत समिती सदस्य बाबासाहेब माने पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबुराव कदम, पिलीवचे माजी सरपंच अमोल मदने, माजी सरपंच विठ्ठल मदने, माजी सरपंच संग्राम पाटील, यांनी कुसमोड येथील पिलीव विकास सेवा सोसायटीचे संचालक नबाजी मदने यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली .यावेळी त्यांनी या भागातील विविध समस्या जाणुन घेऊन मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.यावेळेस झिंजेवस्तीचे माजी सरपंच अरुण मदने, माजी चेअरमन आनंद पाटील, पिलीव विकास सोसायटीचे संचालक विठ्ठल मदने सर, कुबेर भैस, प्रकाश मदने, सुग्रीव लेंगरे, सेवानिवृत्त वन अधिकारी शिवाजी इंगळे, राहुल मदने, नबाजी मदने, सुभाष काळे, बापुराव मगर, नेताजी मदने, गणेश मदने, कुसमोडचे सरपंच शहाजी लेंगरे, पोलीस पाटील विकास सरगर, सुधीर मदने, गणेश मदने, हनुमंत मदने, मोहन मदने, सचिन मदने, यांच्यासह अनेक मान्यवर या वेळी मोठया संख्येने उपस्थित होते. फोटो _ कुसमोड येथे माळशिरस पंचायत समितीचे विद्यमान पंचायत समिती उपसभापती मनीषा मदने पाटील यांचा सत्कार करताना
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















