Sunday, September 20, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वेरूळ लेणी परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; 15 ते 20 जण जखमी….

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 9, 2023
in maharashtra
0
वेरूळ लेणी परिसरात मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला; 15 ते 20 जण जखमी….
0
SHARES
16
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध वेरूळ लेणीत मधमाशांनी शनिवारी दुपारी सव्वाबाराच्या सुमारास अचानक पर्यटकांवर हल्ला चढवला. ज्यात 15 ते 20 पर्यटक जखमी झाले आहे. तर सर्व जखमी पर्यटकांवर वेरूळ येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. तर प्रत्येकजण आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागला होता. विशेष म्हणजे वेरूळ लेणीच्या परिसरात पर्यटकांवर मधमाशांच्या हल्ल्याची गेल्या 15 वर्षांतील ही तिसरी घटना आहे.

शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी वेरूळ लेणी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. तर काल देखील लेणी परिसरात पर्यटकांची चांगली गर्दी होती. दरम्यान 16 क्रमांकाची कैलास लेणी पाहत असताना अचानक आग्या मोहळाच्या माशांनी पर्यटकांवर हल्ला चढवला. त्यामुळे एकच धावपळ उडाली. अचानक झालेल्या आग्या मोहळाच्या हल्ल्याने पर्यटक आरडाओरडा करू लागले. तर प्रत्येकजण जीव मुठीत धरून सैरावैरा पळू लागले. तर मधमाशांच्या हल्ल्यात पर्यटक रघुनंदन कडापा, कार्तिका कडापा, स्पंदना कडापा, सहाना कड़ापा, पलानीस्वामी, रेखा कुमारी यांच्यासह 15 ते 20 पर्यटक जखमी झाले.

जखमी पर्यटक दोन तास निरीक्षणाखाली

मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना वेरूळ येथील शेख आसिफ, संजय बनकर, भास्कर घाडगे, मनोज मडकर यांनी तत्काळ वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी श्रेयस वाघमारे यांनी सर्व जखमींच्या अंगावरील मधमाशांनी चावा घेतलेले काटे काढले व आईस पॅक लावून उपचार केले. तसेच याची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जी. एम. कुंडलीवार यांनीही येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जखमी झालेल्या पर्यटकांची भेट घेऊन पाहणी केली. तसेच जखमी पर्यटकांना दोन तास निरीक्षणाखाली ठेवण्याचे सांगितले, त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

पुरातत्त्व विभागाने दक्षता घेण्याची गरज 

वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेण्या पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. मात्र येथे असलेल्या 34 लेण्यांपैकी बऱ्याच लेण्यात आग्या मोहळ बसलेले आहे. दरम्यान 10 वर्षांपूर्वी लेणी क्रमांक 29 व 16 मध्ये मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात विदेशी पर्यटक गंभीर जखमी झाले होते. त्यापूर्वी 2007 मध्येही आग्यामोहळाने पर्यटकांवर हल्ला चढवल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा तिसऱ्यांदा अशीच घटना समोर आली आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने दक्षता घेण्याची गरज असून, याकडे त्यांचे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जात आहे.

Post Views: 120
Previous Post

VIDEO :- बापरे….! नारळाच्या झाडावर वीज पडल्याने पहा काय झाले….

Next Post

शिर्डी येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बाईक रॅली…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
शिर्डी येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बाईक रॅली…..

शिर्डी येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची बाईक रॅली.....

ताज्या बातम्या

स्मशानभूमीत तृतीयपंथीयाचा मृत्यू

September 20, 2026

युवाशक्ती तरुण मंडळातर्फे रक्तदान, नेत्र तपासणी शिबिर

September 20, 2026

शिवसेना म्हणते दुष्काळ जाहीर करा

September 20, 2026

विजय कुंदन जाधव यांचे अपघातात निधन

September 20, 2026

मुरारजीपेठेत फटाले कुटुंबीयांनी साकारला हलता देखावा

September 20, 2026

सोलापूर शहरातील परिचित युवा समाजसेवक विजय कुंदन जाधव यांचे दुर्दैवी अपघातात निधन #viral #solapurnews

September 20, 2026
५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

५ लाख वृक्षारोपणाचा टप्पा पूर्ण करणार

September 19, 2026
यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

यलगुलवार, शेख, शिंदे, राठोड व आपुलकी प्रतिष्ठान यांना शांतता पुरस्कार जाहीर

September 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1238752

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!