माळशिरस – आज महसूल सेवक संघटनेचे तालुकाध्यक्षपदी जावेद मणेरी यांची निवड करण्यात आली.
आज १ ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून माळशिरस तालुका महसूल सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष जालिंदर वाघंबरे यांनी आपला तालुकाध्यक्ष पदाचा स्वइच्छेने राजीनामा दिलेने आजच माळशिरस तालुका महसूल सेवक संघटनेची नूतन कार्यकारिणी ची बिनविरोध निवड करण्यात आली सदर कार्यकारणी पुढील प्रमाणे जावेद इनुस हमीदा मणेरी( अध्यक्ष ) शहाजी हंकारे (उपाध्यक्ष)
विश्वास बनकर (सचिव ) नवनाथ गेजगे (-सहसचिव),
हनुमंत पिसे (खजिनदार) दत्तात्रय साठे (कार्याध्यक्ष), मनीषा शिंदे( महिला सदस्या), शितल जगताप( महिला सदस्या)
संजय डावरे (सदस्य), सुनील ठोंबरे (सदस्य), विश्वनाथ बोडरे (सदस्य), अनंता इंगळे (सदस्य), नानासो करडे (सदस्य) शब्बीर शेख(संघटक ), कैलास नामदास (प्रसिद्धीप्रमुख ), बाळासाहेब सरवदे (मार्गदर्शक )
वरील प्रमाणे माळशिरस तालुका महसूल सेवक संघटनेची नूतन कार्य कारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली,
यावेळी नूतन कार्यकरिणीचा सन्मान करण्यात आला.
फोटो. जावेद मनेरी
Post Views: 21