Thursday, August 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

श्री पांडुरंगाची पालखीचे पंढरपुरातील काशी कापडी समाज बांधवांच्या मठातून संत सावता माळी यांच्या भेटीला अरण येथे जाणार

तरुण भारतbyतरुण भारत
August 6, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – गेल्या अनेक वर्षांपासून श्री संत सावता माळी यांच्या भेटीला श्री पांडुरंगाच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूर नगरीमधून होत असते. सदर या पालखीचे प्रस्थान समस्त काशीकापडी समाज बांधवाच्या मठामधून होत असते. या पालखी सोहळ्याचे प्रस्थान शनिवारी (दि.८  ऑगस्ट ) होत असून या पालखी प्रस्थानाची प्रथा गेल्या २०६ वर्षांपासून आजतागायत सुरू असून या सर्व पालखी सोहळ्याचे नियोजन व आयोजन श्री काशी कापडी समाजाचे चेअरमन नागेशभाऊ गंगेकर हे समाज बांधवांच्या सहकार्याने उत्तमरित्या करीत असून हा पालखी सोहळ्याचे प्रस्थान हरी नामाच्या गजरामध्ये शनिवार( दि.८ ) रोजी सकाळी ८ वाजता होते.
पंढरपूर शहरातील नवी पेठ परिसरातील मारूती मंदिरासमोर अभंग, भजन होवून हा पालखी सोहळा श्री पांडुरंगाच्या दर्शनासाठी श्री विठ्ठल मंदिराकडे प्रस्थान होतो. या मंदिरामध्ये पांडुरंगाच्या पादुका डोक्यावर आणण्याचा मान श्री काशी कापडी समाज बांधवांना असल्याने पांडुरंगाच्या पादुकांचे पालखीमध्ये  विराजमान झाल्यानंतर असंख्य भाविक भक्त, वारकरी भक्तांच्या उपस्थितीत अतिशय उत्साहामध्ये माऊलींचे मठाजवळ अभंग भजन झाल्यानंतर हा पालखी सोहळा नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर अंबाबाई पटांगण या येथील नवीन पुल या मार्गावरून अरणकडे प्रस्थान होतो. पहिला मुक्काम श्री विठ्ठल मंदिर रोपळे, दुसरा मुक्काम रविवार दि.९ रोजी श्री हनुमान मंदिर आष्टी येथे भजन, पूजन, कीर्तनामध्ये केला जातो. त्यानंतर हा पालखी सोहळा सोमवारी (दि.१०) तीर्थक्षेत्र अरण येथील विजयभाऊ कुलकर्णी यांच्या वाड्यामध्ये विसावा घेऊन भजन, कीर्तन, पूजन करून हा सोहळा शिंदे वाड्याकडे जातो. त्यानंतर तीन दिवस पालखीचा मुक्काम राहतो. भजन, पूजन, कीर्तन करून हा सोहळा मध्ये केले जाते. त्यानंतर दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो.
या पालखी सोहळ्यामध्ये मानकरी म्हणून सर्वश्री विजय कुलकर्णी, दीपक कुलकर्णी, पादुकाचे मानकरी प्रकाश कळसे, चोपदार उत्तम नागटिळक, देखरेख सारथी पंडीत सुर्वे हे करत असून पालखी सोहळा नियोजनबध्द यशस्वी करण्यासाठी रवि टमटम, विशाल पिंगळे, दिलीप वाडेकर, विवेक गंगेकर, भालेश टमटम, औदुंबर गंगेकर, शेखर वाडेकर, गब्बर इंदापूरकर आदिसह संपूर्ण समाज बांधव परिश्रम घेत असून या पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी असंख्य भाविक भक्त वारकरी बांधवांनी समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन समाजाचे चेअरमन नागेश गंगेकर यांनी केले आहे.
Post Views: 7
Previous Post

राज्यस्तरीय ‘सलिमभाई मिर्झा समाजरत्न पुरस्कार’ मोहसीन खान यांना जाहीर

Next Post

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा थेट गावात जाऊन आढावा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा थेट गावात जाऊन आढावा

शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीचा थेट गावात जाऊन आढावा

ताज्या बातम्या

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

शालेय क्रीडा स्पर्धेची ऑनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू करा

August 6, 2026
विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या १८ खेळाडूंची राज्य मैदानी स्पर्धेसाठी निवड

August 6, 2026
पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

पालकांनी आपल्या मुलांसाठी मोठी स्वपनं पहावे आणि त्यांना वेळ द्यावे : तन्वीर मनियार

August 6, 2026

लेखी आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा

August 6, 2026
डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

डॉ. दत्तात्रय काळेल यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कारा

August 6, 2026

मुख्यमंत्री फडणवीस व आमदार देशमुख यांची वर्षा निवासस्थानी बैठक

August 6, 2026

टिकारीयाज सायन्स हॉबी सेंटरतर्फे राज्यस्तरीय “विज्ञान निबंध” लेखन स्पर्धेचे आयोजन

August 6, 2026
शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

शिक्षक दिनापूर्वी सातव्या वेतन आयोगाचा एक थकीत हप्ता देणार : महापौर

August 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1031324

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!